27 April 2024 11:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र गुंतवणूकदारांची चांदी, लाभांश जाहीर, शेअर्स खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Post Office Interest Rate | महिलांच्या प्रचंड फायद्याची खास योजना, बचतीवर मिळेल मोठा व्याज दर, परतावा रक्कम? Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

Penny Stocks | चिल्लर प्राईस शेअर्समधून बंपर परतावा मिळवा! टॉप 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, पैसा गुणाकारात वाढवा

Penny Stocks

Penny Stocks | मागील काही आठवड्यापासून भारतीय शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील जवळपास सर्व निर्देशांक अस्थेतेत व्यावहार करत आहेत. नुकताच अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने आपले पतधोरण जाहीर केले असून चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत व्याजदर कपात संकेत दिले आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 72101 अंकांच्या पातळीवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 21839 अंकांवर क्लोज झाला होता.

सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूप फायद्याचा आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 पेनी स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत, जे बुधवारी अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. हे शेअर्स पुढील काळात देखील मजबूत वाढू शकतात.

Rollatainers Ltd :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.66 टक्के वाढीसह 1.59 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

व्हर्टेक्स सिक्युरिटीज लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 3.99 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

इंडिया स्टील वर्क्स लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 3.16 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.83 टक्के वाढीसह 3.47 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

त्रिवेणी एंटरप्रायझेस लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 1.69 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.52 टक्के वाढीसह 1.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सिंटेक्स प्लास्टिक टेक्नॉलॉजी लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 1.06 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.55 टक्के वाढीसह 1.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Vuenow Infratech Ltd :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 8.06 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.46 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Yaari Digital Integrated Services Ltd :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 9.33 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.54 टक्के वाढीसह 9.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कानूनगो फायनान्सियर्स लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.94 टक्के वाढीसह 4.67 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.91 टक्के वाढीसह 5.13 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

MFS Intercorp Ltd :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.93 टक्के वाढीसह 7.03 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.90 टक्के वाढीसह 7.06 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मधुकॉन प्रोजेक्ट्स लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.93 टक्के वाढीसह 7.24 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.55 टक्के वाढीसह 8.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks for investment 22 March 2024.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(455)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x