5 May 2024 2:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Penny Stocks | चिल्लर बाहेर काढा! गुंतवणुकीसाठी हे टॉप 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, रोज अप्पर सर्किट तोडत आहेत, फायदा घ्या

Penny Stocks

Penny Stocks | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजाराची सुरुवात सामान्यपणे झाली होती. बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 9.55 अंक म्हणजेच 0.01 टक्क्यांच्या वाढीसह 66,537.22 अंकांवर ट्रेड करत होता. NSE निफ्टी निर्देशांक 4.65 अंक म्हणजेच 0.02 टक्क्यांच्या वाढीसह 19,758.45 अंकांवर ट्रेड करत होता. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात होते. तर पॉवरग्रिड कंपनीच्या शेअरमध्ये 3.72 टक्क्यांचा विक्रीचा दबाव पाहायला मिळत होता.

भारतीय शेअर बाजार बंद झाल्यावर अमेरिकन शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. तर आशियाई शेअर बाजारांमध्येही मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळाली होती. मात्र भारतीय शेअर बाजाराची कामगिरी सपाट राहिली होती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये कमालीची उसळी पहायला मिळाली. तर निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्येही किंचित प्रमाणात खरेदीचा ओघ सुरू होता.

निफ्टी इंडेक्समधील, निफ्टी मीडिया, निफ्टी मेटल आणि निफ्टी आयटी हिरव्या निशाणीसह ट्रेड करत होते. तर निफ्टी रियल्टी आणि निफ्टी एनर्जीमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव निर्माण झाला होता. निफ्टी 50 इंडेक्समध्ये, एनटीपीसी, टेक महिंद्रा आणि टाटा मोटर्स स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू होती. तर पॉवर ग्रिड, यूपीएल आणि अपोलो हॉस्पिटल कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता.

सोमवार दिनांक 31 जुलै 2023 रोजी भारतीय शेअर बाजारात परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी 701 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स विकून भांडवल काढून घेतले. तर भारतातील देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात 2488 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. सध्या जे तुम्ही पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर खालील 10 पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करा. हे शेअर्स दररोज अपर सर्किट तोडत आहेत.

गुंतवणुकीसाठी पेनी शेअर्स लिस्ट सेव्ह करा :

1. उषदेव इंटरनॅशनल लिमिटेड – किंमत 1.78 रुपये
2. ट्रॅनवे टेक्नोलॉजीज लिमिटेड – किंमत 8.45 रुपये
3. झी लर्न लिमिटेड – किंमत 3.45 रुपये
4. रुची इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड – किंमत 9.05 रुपये
5. हिमाचल फायबर्स लिमिटेड – किंमत 6.85 रुपये
6. मार्सन्स लिमिटेड – किंमत 5.99 रुपये
7. बीकेव्ही इंडस्ट्रीज लिमिटेड – किंमत 9.10 रुपये
8. किरण सिंटेक्स लिमिटेड – किंमत 10.01 रुपये
9. एकम लीजिंग अँड फायनान्स लिमिटेड – किंमत 4.89 रुपये
10. व्हाइसरॉय हॉटेल्स लि. – किंमत 2.15 रुपये

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks for investment on 02 August 2023.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(459)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x