20 May 2024 5:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Penny Stocks | गुंतवणुकीसाठी हे 7 पेनी शेअर्स सेव्ह करा, दररोज अप्पर सर्किट हीट करत आहेत, अल्पावधीत पैसे गुणाकारात वाढवतील

Penny Stocks

Penny Stocks | आंतरराष्ट्रीय शेअर बाजारातील नकारात्मक भावनांमुळे भारतीय शेअर बाजारात देखील विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE सेन्सेक्समध्ये 610 अंकांची घसरण पाहायला मिळाली होती. निफ्टी इंडेक्सदेखील 19,530 विक्रीच्या दबावामुळे 19530 अंकावर क्लोज झाला होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने सरकारी मालकीच्या ऑइल इंडिया या तेल कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. कर विभागाकडून कारणे दाखवा नोटीस मिळाल्यामुळे ICICI लोम्बार्ड कंपनीचे शेअर्स 2 टक्के घसरले होते. Omaxe Ltd कंपनीचे शेअर्स 7.18 टक्के वाढीसह आणि इंडियन ओव्हरसीज बँक स्टॉक 3 टक्के वाढीसह ट्रेड करत होते.

चालू आठवड्यात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. निफ्टी मिडकॅप आणि निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्समध्ये किंचित वाढ पाहायला मिळाली होती. तर निफ्टी फार्मा, निफ्टी पीएसयू बँक, निफ्टी एफएमसीजी वाढीसह हिरव्या निशाणीवर क्लोज झाले होते. निफ्टी बँक आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्समध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता.

निफ्टी-50 इंडेक्समध्ये लार्सन अँड टुब्रो, कोल इंडिया आणि आयटीसीच्या या सारख्या कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. तर टायटन, ग्रासिम आणि हीरो मोटोकॉर्प कंपनीच्या शेअर्स विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा 7 शेअर्सबद्दल माहितीबद्दल देणार आहोत, ज्याने शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे.

युनिवा फूड्स :
शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.35 टक्के वाढीसह 6.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

IL&FS Transportation Networks :
शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.11 टक्के वाढीसह 3.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

रुची इन्फ्रास्ट्रक्चर :
शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.69 टक्के वाढीसह 13.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

Siti Networks :
शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

Msp स्टील अँड पॉवर : शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.91 टक्के वाढीसह 17.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर :
शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.91 टक्के वाढीसह 34.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

सुप्रीम इंजिनिअरिंग :
शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के घसरणीसह 0.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks for investment on 30 September 2023.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(471)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x