24 April 2024 6:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
x

Penny Stocks | हे स्वस्त पेनी स्टॉक गुंतवणुकदारांना श्रीमंत करतात, शेअरची लिस्ट सेव्ह करून गुंतवणूकीचा विचार करा

Penny Stocks

Penny Stocks| पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणे, धोकादायक मानले जाते. परंतु नफा देण्याच्या बाबतीत पेनी स्टॉक इतर शेअरच्या तुलनेत सरस मानले जातात. मागील एका वर्षात अनेक पेनी स्टॉक आले आणि गेले, मात्र चार असे शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. ‘इंटिग्रा एसेंशिया’, ‘विनी ओव्हरसीज’, ‘डीएसजे कीप लर्निंग’, आणि ‘डीसीएम फायनान्शियल सर्व्हिसेस’ या पेनी स्टॉक ने आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे.

‘डीसीएम फायनान्शियल सर्व्हिसेस’ कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांच्या घसरणीसह 6.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज बुधवार दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.80 टक्के घसरणीसह 5.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 138 टक्क्यांहून जास्त नफा मिळवून दिला आहे. मागील 3 महिन्यांत या शेअरची किंमत 25 टक्के आणि एका महिन्यात 70 टक्क्यांहून जास्त वाढली आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1433 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 11.20 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 40 पैसे होती.

‘DSJ Keep Learning’ कंपनीचे शेअर्स बुधवार दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी 2.85 टक्के घसरणीसह 3.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सोमवारी हा स्टॉक 4.41 टक्क्यांच्या वाढीसह क्लोज झाला होता. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 170 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 16 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 17 टक्क्यांनी अधिक वाढली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 13.30 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 1.20 रुपये होती.

‘विनी ओव्हरसीज’ कंपनीच्या शेअरमध्ये मागील 3 महिन्यांपासून घसरण पाहायला मिळत आहे. आज बुधवार दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 1.44 टक्के घसरणीसह 6.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कालावधीत शेअरची किंमत 24 टक्क्यांनी कमजोर झाली आहे. तर मागील एका वर्षात या कंपीनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना 196 टक्के नफा कमावून दिला आहे.

Integra Essentia कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने 251 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 4701 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.78 टक्के वाढीसह 6.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 9.45 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1.78 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks has given huge Return in short return check details on 26 April 2023.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(452)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x