14 December 2024 7:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Penny Stocks | चिल्लर प्राईसचे 5 पेनी शेअर्स खरेदी करा, रोज 10 ते 20 टक्के परतावा मिळतोय - Marathi News

Highlights:

  • Penny Stocks
  • बाबा आर्ट्स :
  • झी मीडिया कॉर्पोरेशन :
  • Vakrangee :
  • सर्वोत्तम फिनवेस्ट :
  • Kanungo Financiers :
Penny Stocks

Penny Stocks | सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजीचा ट्रेण्ड पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनदरम्यान निफ्टी इंडेक्स 26033 अंकावर पोहचला होता. अशा तेजीच्या काळात काही पेनी स्टॉकमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. आज या लेखात आपण असे टॉप 5 पेनी स्टॉक पाहणार जर बुधवारी 20 टक्के टक्क्यांपर्यंत वाढले होते. तज्ञांच्या मते, हे शेअर्स पुढील काळात आणखी तेजीत वाढू शकतात. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सची सविस्तर माहिती.

बाबा आर्ट्स :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 17.30 टक्के वाढीसह 14.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज गुरूवार दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.38 टक्के घसरणीसह 13.71 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

झी मीडिया कॉर्पोरेशन :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 12.60 टक्के वाढीसह 15.73 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज गुरूवार दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 19.96 टक्के वाढीसह 18.87 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Vakrangee :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 12.60 टक्के वाढीसह 27.36 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज गुरूवार दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.18 टक्के वाढीसह 29.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सर्वोत्तम फिनवेस्ट :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 12 टक्के वाढीसह 30.27 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज गुरूवार दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.81 टक्के घसरणीसह 29.39 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Kanungo Financiers :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 9.46 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज गुरूवार दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 9.93 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Penny Stocks in India 26 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(558)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x