14 December 2024 11:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | आजचा दिवस या 5 राशींसाठी असेल अत्यंत खास; दिवसभर बरसेल देवीची कृपा, पहा यामधील तुमची रास Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, ही संधी गमावू नका, स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE Tata Group IPO | पैसे तयार ठेवा, टाटा गृपचा IPO येणार, अशी संधी सोडू नका, अनेक पटीने पैसा वाढेल - IPO GMP 8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU
x

Penny Stocks | काय सांगता राव, या फक्त 39 पैशांचा शेअरने 1 लाखाच्या गुंतवणूकीवर 1 वर्षात 2 कोटी रुपये परतावा दिला, हाच तो शेअर

Penny Stocks

Penny Stocks | आज आम्‍ही या लेखात तुम्‍हाला अशा एका शेअरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने अवघ्या एका वर्षात आपल्या भागधारकांना करोडोचा परतावा मिळवून दिला आहे. मागील एका वर्षात शेअर्सनी तब्बल 20,015.38 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

मल्टीबॅगर पेनी स्टॉक:
आज आम्ही तुम्हाला या लेखात अशा एका स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने फक्त एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देऊन करोडपती बनवले आहे. आपण ज्या शेअरची चर्चा करत आहोत त्याचे नाव आहे, “कैसर कॉर्पोरेशन लिमिटेड”. हा स्टॉक या वर्षातील मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे. कैसर कॉर्पोरेशनच्या शेअरच्या किमतीने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 20,015.38 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे.

एक वर्षापूर्वीची किंमत होती फक्त 39 पैसे :
22 सप्टेंबर 2021 रोजी कैसर कॉर्पोरेशन लिमिटेडचे ​​शेअर्स BSE वर फक्त 39 पैसे प्रति शेअरच्या किमतीवर ट्रेड करत होते. हे शेअर्स आता एका वर्षात वाढून तब्बल 78.45 रुपयेवर जाऊन पोहोचले आहे. या कालावधीत शेअर्सनी आपल्या भागधारकांना तब्बल 20,015.38 टक्के भरघोस परतावा मिळवून दिला आहे. त्याच वेळी, मागील सहा महिन्यांत, हा स्टॉक 27.80 रुपये किंमत वरून 78.45 रुपये पर्यंत जाऊन पोहोचला आहे. या समभागाने आपल्या भागधारकांना मागील काही काळात 183 टक्के परतावा दिला आहे. त्याचप्रमाणे, या चालू वर्षी शेअर्स मध्ये तब्बल 2,586.64 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. 3 जानेवारी 2022 रोजी या कंपनीच्या शेअर्सची किंमत फक्त 2.92 रुपये होती. मात्र, मागील एका महिन्यात ह्या स्टॉकमध्ये 3.71 टक्के पडझड झाली आहे. त्याच वेळी, मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 1.10 टक्के वधारला आहे.

कैसर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअर चार्ट पॅटर्ननुसार, जर तुम्ही या शेअरमध्ये मागील वर्षभरापूर्वी फक्त 39 पैसे दराने 1 लाख रुपये लावले असते, आणि आतापर्यंत तुमची गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर आज तुमची गुंतवणूक मूल्य 2 कोटी रुपये झाले असते. त्याचप्रमाणे या चालू वर्षी जर तुम्ही या शेअरमध्ये 1 लाख रुपये 2.92 रुपये प्रति शेअर या दराने लावले असते, तर तुम्हाला ह्या गुंतवणुकीवर तब्बल 26.86 लाख रुपये परतावा मिळाला असता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks Kaiser Corporation share price return on 12 September 2022.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x