12 December 2024 4:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

Rail Vikas Nigam Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरने 6 महिन्यांत 140% परतावा दिला, आता या बातमीने स्टॉक अजून तेजीत येणार

Rail Vikas Nigam Share Price

Rail Vikas Nigam Share Price | रेल्वे विकास निगम लिमिटेड या सरकारी कंपनीला गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून खूप मोठी ऑर्डर देण्यात आली आहे. गुजरात मेट्रोकडून रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीला देण्यात आलेल्या या प्रोजेक्टचे मूल्य 166 कोटी रुपये आहे. रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनी हा प्रकल्प पुढील 22 महिन्यांत पूर्ण करेल. या सरकारी कंपनीने स्टॉक मार्केट फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, रेल विकास निगम- ISC प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड JV ला लेटर ऑफ एक्सेप्टन्स प्राप्त झाले आहे. हा LOA भारदस्त आणि भूमिगत विभागांमध्ये ‘सरठाणा ते ड्रीम सिटी’ पर्यंत बॅलेस्टलेस ट्रॅकची रचना, पुरवठा, स्थापना चाचणी, कार्यरत करण्यासाठी देण्यात आला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Rail Vikas Nigam Share Price | Rail Vikas Nigam Stock Price | RVNL Share Price | RVNL Stock Price | BSE 542649 | NSE RVNL)

6 महिन्यात 140 टक्के परतावा :
रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील 6 महिन्यांत 140 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 6 जुलै 2022 रोजी रेल विकास निगम कंपनीचे शेअर्स 30.35 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 6 जानेवारी 2023 रोजी रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 73 रुपये किमतीवर पोहचले होते. रेल्वे विकास निगम कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत 84.15 रुपये होती. तर रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 29 रुपये होती.

3 वर्ष कालावधीत 470 टक्के परतावा :
RVNL कंपनीच्या शेअर्सनी मागील 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीत आपल्या शेअर धारकांना 470 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. 27 मार्च 2020 रोजी रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 12.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 6 जानेवारी 2023 रोजी रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 73 रुपये किमतीवर पोहचले होते. या सरकारी कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षभरात आपल्या शेअर धारकांना 107 टक्के परतावा कमावून दिला आहे. रेल विकास निगम कंपनीचे बाजार भांडवल 15,210 कोटी रुपये आहे. जुलै-सप्टेंबर 2022 या तिमाहीत रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीने 4908.90 कोटी रुपये महसूल संकलित केला होत. त्याच वेळी कंपनीने 298.58 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

कंपनीचा व्यापार :
रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर विकास करणारी रेल विकास निगम कंपनीने मालदीवमध्ये 1544 कोटी रुपयांचे कंत्राट मिळवले आहे. कंपनीला हा कॉन्ट्रॅक्ट मालदीवमधील UTF हार्बर प्रकल्पाच्या विकासासाठी देण्यात आला आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनी ही भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत मिनी रत्न CPSE दर्जा प्राप्त असलेली कंपनी आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rail Vikas Nigam Share Price 542649 RVNL in focus check details on 07 January 2023.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(153)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x