3 May 2024 4:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल
x

Railtel Share Price | सरकारी कंपनीचा शेअर बुलेट ट्रेन तेजीत! अल्पावधीत दिला 143% परतावा, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या

Railtel Share Price

Railtel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सने मागील काही महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना उत्कृष्ट परतावा कमावून दिला आहे. नुकताच रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीला पश्चिम रेल्वे विभागाकडून एक कॉन्ट्रॅक्ट देखील मिळाला आहे. सेबीला दिलेल्या माहितीत रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीने कळवले आहे की त्यांना पश्चिम रेल्वे विभागाने 124 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 0.20 टक्क्यांच्या वाढीसह 420.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी रेलटेल कॉर्पोरेशन स्टॉक 0.48 टक्के वाढीसह 411.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, पश्चिम रेल्वे विभागाने रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीला 124 कोटी रुपये मूल्याचे काम दिले आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी कंपनीला 3 ऑगस्ट 2025 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. म्हणजेच रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीला पुढील 18 महिन्यांत या प्रकल्पाचे काम पूर्ण करायचे आहे.

रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीमध्ये भारत सरकारने 72.84 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. मागील एका महिन्यात या रेल्वे कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 18 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत तब्बल 143 टक्क्यांनी वाढली आहे.

जर तुम्ही एका वर्षापूर्वी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले असते तर आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 285 टक्के वाढले असते. रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 459.20 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 96.25 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 13,485 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Railtel Share Price NSE Live 06 February 2024.

हॅशटॅग्स

Railtel Share price(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x