22 May 2024 4:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Salasar Techno Share Price | शेअर प्राईस 21 रुपये! 6 महिन्यात दिला 109% परतावा, यापूर्वी दिला 2590% परतावा Timken Share Price | 661 टक्के परतावा देणारा शेअर ओव्हरबॉट झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 22 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Narmada Agrobase Share Price | 24 रुपयाचा शेअर मालामाल करणार, सकारात्मक बातमी येताच स्टॉक खरेदीला गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 4 शेअर्स खरेदी करा, स्टॉकने अवघ्या 5 दिवसांत दिला 71% परतावा Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Servotech Share Price | श्रीमंत बनवतोय हा शेअर! अवघ्या 3 वर्षात दिला 3270% परतावा, आली फायद्याची अपडेट
x

RVNL Share Price Today | सरकारी कंपनीचा शेअर! फक्त 5 दिवसात 48 टक्के परतावा दिला, खरेदी करून फायदा घ्या

RVNL Share Price

RVNL Share Price Today | ‘रेल विकास निगम लिमिटेड’ म्हणजेच ‘RVNL’ या सरकारी कंपनीचे शेअर्स रेल्वे सारखे वेगात धावत आहेत. मागील सहा महिन्यापासून हा स्टॉक जबरदस्त वाढीसह आपल्या गुंतवणुकदारांना भरभरून कमाई करून देत आहे. बुधवार दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.45 टक्के वाढीसह 110.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात शेअरची किंमत 65.86 टक्के वाढली आहे. (Rail Vikas Nigam Limited)

गुंतवणुकीवर परतावा :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या RVNL कंपनीचे शेअर्स 87.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील पाच दिवसांत RVNL कंपनीचे शेअर्स 48.05 टक्के वाढले आहेत. मागील एका महिन्यात RVNL या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 65.86 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे.

मागील सहा महिन्यांत RVNL कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 167.39 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात RVNL कंपनीच्या शेअरने लोकांना 217.41 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 29.05 रुपये होती.

‘रेल विकास निगम’ कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त होण्याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय रेल्वे ऑगस्ट 2023 पर्यंत भारतात 120 प्रगत वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरू करणार आहे. यासाठी लातूरमध्ये कोच कारखाना उभारण्यासाठी केंद्र सरकारने 600 कोटी रुपयेची तरतूद देखील केली आहे. रशिया आणि रेल विकास निगम लिमिटेड यांच्या संयुक्त भागीदारीने हा उपक्रम सुरू केला जाणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price Today on 26 April 2023.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(58)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x