14 December 2024 10:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर
x

Shekhawati Share Price | शेअरची किंमत 2 रुपये 50 पैसे, अल्पावधीत दिला 310 टक्के परतावा, खरेदी करणार?

Shekhawati Poly-Yarn Share Price

Shekhawati Share Price | शेखावती पॉली-यार्न या पेनी स्टॉक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना उत्कृष्ट परतावा कमावून दिला आहे. पॉलिस्टर मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय करणाऱ्या शेखावती पॉली-यार्न कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 310 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील वर्षी 10 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.60 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी शेखावती पॉली-यार्न कंपनीचे शेअर्स 2.04 टक्के वाढीसह 2.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( शेखावती पॉली-यार्न कंपनी अंश )

मार्च 2020 पासून आतापर्यंत म्हणजेच मागील 4 वर्षांत शेखावती पॉली-यार्न कंपनीचे शेअर्स 0.20 पैसेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचले आहेत. याकाळात कंपनीच्या शेअर्सने लोकांना 1215 टक्के नफा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सची किंमत 44 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. मार्च 2024 महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 4.40 टक्के वाढली होती. तर फेब्रुवारीमध्ये हा स्टॉक 13.5 टक्के घसरला होता. एप्रिल 2024 मध्ये या कंपनीचे शेअर्स 14 टक्के मजबूत झाले आहेत.

जानेवारी 2024 मध्ये शेखावती पॉली-यार्न कंपनीच्या शेअर्सची किंमत 53 टक्क्यांनी मजबूत झाली होती. 8 एप्रिल 2024 रोजी शेखावती पॉली-यार्न स्टॉक 2.63 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. 7 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.46 पैसे या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 472 टक्क्यांनी वाढले आहेत.

शेखावती पॉली यार्न लिमिटेड ही कंपनी मुख्यतः पॉलिस्टर टेक्सच्युराइज्ड, ट्विस्टेड यार्न आणि निटेड फॅब्रिक्सचे उत्पादन करण्याचा व्यवसाय करते. या कंपनीची स्थापना 1990 साली झाली होती. ही कंपनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत टेक्स्चरायझिंग यार्न, ट्विस्टिंग यार्न आणि विविध निटवेअर फॅब्रिक्स, सरिना, लाइक्रा, ब्राइट, स्पन लाइक्रा आणि कॅशनिक तयार करते. या कंपनीची उत्पादने सूटिंग, शर्टिंग, ड्रेस मटेरियल, साड्या, होजियरी, विणलेले फॅब्रिक्स, झिपर फास्टनर्स, पडदे आणि औद्योगिक कापड उत्पादने तसेच ड्रेस मटेरियल आणि अपहोल्स्ट्रीसाठी लावणाऱ्या फॅन्सी यार्नच्या विणकाम वस्त्र निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जातात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Shekhawati Share Price NSE Live 09 April 2024.

हॅशटॅग्स

Shekhawati Poly Yarn Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x