11 December 2024 2:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल IPO GMP | आला रे आला IPO आला, गुंतवणुकीची मोठी संधी, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा - GMP IPO 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, जानेवारी 2025 मध्ये महागाई भत्ता इतका वाढणार, अपडेट आली Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम
x

Shree Hanuman Sugar Share Price | बाब्बो! या पेनी शेअरची आजची किंमत 6 रुपये, मागील 5 दिवसात 41% परतावा दिला, खरेदी करणार?

Shree Hanuman Sugar Share Price

Shree Hanuman Sugar Share Price | ‘श्री हनुमान शुगर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स मागील एक महिन्यापासून तेजीत धावत आहेत. मंगळवारी ‘श्री हनुमान शुगर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 5.22 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बुधवार दिनांक 3 मे 2023 रोजी ‘श्री हनुमान शुगर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 19.92 टक्के वाढीसह 6.26 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Shree Hanuman Sugar & Industries Ltd Stock Price Today on BSE

मागील पाच दिवसांत ‘श्री हनुमान शुगर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 22.82 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या स्टॉकची किंमत 23.70 टक्के वर गेली आहे. त्याच वेळी YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 16.35 टक्के आणि मागील एका वर्षात 28.79 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे.

मागील पाच वर्षांत हा कंपनीच्या शेअरने लोकांना 129.96 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 8.39 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 3.94 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 9.66 कोटी रुपये आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात :
श्री हनुमान शुगर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड या साखर उत्पादक कंपनीची स्थापना 1932 साली करण्यात आली होती. कंपनीचे पहिले युनिट 1936 मध्ये मोतिहारी बिहार येथे 250 TCD च्या प्रारंभिक क्षमतेसह स्थापित करण्यात आले होते. कंपनीचा साखर कारखाना उत्तर बिहारमधील कृषीदृष्ट्या समृद्ध आणि संपन्न असलेल्या गंगेच्या मैदानात स्थित आहे.

1967-68 मध्ये कंपनीने आपली उत्पादन क्षमता 1500 TCD पर्यंत वाढवली. हा कारखाना 1969 ते 1995 पर्यंत गोविंद शुगर मिल्स लिमिटेड कंपनीला भाडेतत्त्वावर देण्यात आला होता 1995 मध्ये हा कारखाना ईस्टर्न शुगर अॅड इंडस्ट्रीज लिमिटेडला भाडेतत्त्वावर देण्यात आला. कंपनीच्या उत्पादन युनिटची सध्याची क्षमता 2500 TCD आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Shree Hanuman Sugar Share Price today on 03 May 2023.

हॅशटॅग्स

Shree Hanuman Sugar Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x