SJVN Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 4 सरकारी शेअर्सचा धुमाकूळ, अल्पावधीत मालामाल करत आहेत, यादी सेव्ह करा
SJVN Share Price | भारतीय शेअर बाजार दररोज नवनवीन विक्रम रचत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दररोज नवीन उच्चांक स्पर्श करताना पाहायला मिळत आहे. या तेजीच्या काळात अनेक कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. 2023 या वर्षात अदानी, रिलायन्स आणि टाटा या भारतातील सर्वात मोठ्या तीन उद्योग समूहाचे शेअर्स सर्वात जास्त मल्टीबॅगर परतावा कमावून देणारे ठरले आहेत.
SJVN कंपनी
SJVN कंपनीचा स्टॉक देखील मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या स्टॉकच्या यादीत सामील आहे. जलविद्युत निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या SJVN कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 185 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.54 टक्के वाढीसह 95.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
REC कंपनी शेअर्स
भारतात ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सरकारी क्षेत्रातील REC कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. 2023 या वर्षात REC कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 280 टक्के परतावा कमावून दिला आहे. तसेच पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सने देखील गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 275 टक्के वाढली आहे. शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.81 टक्के घसरणीसह 434.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
IREDA कंपनी शेअर्स
IREDA या कंपनीचे शेअर्स नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहे. IREDA स्टॉक हा सर्वात कमी कालावधीत सर्वाधिक परतावा देणारा शेअर ठरला आहे. 29 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध करण्यात आले होते. अवघ्या 13 दिवसांत गुंतवणूकदारांनी या स्टॉकमधून 275 टक्के परतावा कमावला आहे. शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.98 टक्के घसरणीसह 108.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
माझगाव डॉक
माझगाव डॉक या डिफेन्स कंपनीच्या शेअरने 2023 मध्ये गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. 2023 या वर्षात कंपनीचे शेअर्स 162 टक्के वाढले आहेत. तर मागील तीन वर्षांत शेअरने गुंतवणूकदारांना 970 टक्के नफा मिळवून दिला आहे. शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.39 टक्के वाढीसह 2,080.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | SJVN Share Price NSE 16 December 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News