20 May 2024 11:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना मजबूत व्याज देणाऱ्या 5 बँकांच्या FD योजना, मिळेल 9.60% पर्यंत व्याज IRFC Share Price | IRFC स्टॉकच्या टेक्निकल चार्टवर राऊंडिंग बॉटम पॅटर्न, शेअर्स BUY करावे की Sell? Mutual Fund SIP | केवळ 5,400 रुपयांची SIP बचत करोडमध्ये परतावा देईल, अशी करा गुंतवणूक SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही
x

Sterling and Wilson Share Price | स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी स्टॉक तेजीत वाढतोय, मोठ्या कॉन्ट्रॅक्टचा पाऊस, आता परताव्याचा पाऊस?

Sterling and Wilson Share Price

Sterling and Wilson Share Price | स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी या रिन्युएबल सोल्युशन सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीला NTPC रिन्युएबल एनर्जी कंपनीकडून 1,535 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे.

स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार, कंपनीला खवरा RE पॉवर पार्क, रण, कच्छ, गुजरात येथे NTPC रिन्युएबल एनर्जी लिमिटेड कंपनीचे 300 MW EPC प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी मिळाली आहे. शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी स्टॉक 3.09 टक्के वाढीसह 359.05 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

स्टॉकवाढीचे कारण :
मागील एक वर्षात स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी कंपनीला तीन मोठ्या ऑर्डर मिळाल्या आहेत. या तीन ऑर्डरचे एकूण मूल्य 1,535 कोटी रुपये आहे. स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी कंपनीला NTPC REL कडून तिसरी ऑर्डर मिळाली आहे. दरम्यान, शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 364 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

कंपनीचे स्पष्टीकरण :
स्टर्लिंग अँड विल्सन रिन्यूएबल एनर्जी ग्रुप कंपनीचे ग्लोबल मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “300 मेगावॅट एसीची नवीन ऑर्डर कंपनीच्या सध्याच्या 2.47 GW एसीच्या सेगमेंटशी सुसंगत आहे, जी खवरा याठिकाणी कार्यान्वित होणे अपेक्षित आहे. NTPC REL कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार, चालू आर्थिक वर्षात 3,100 कोटी रुपयेवर पोहचला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sterling and Wilson Share Price 29 September 2023.

हॅशटॅग्स

Sterling and Wilson Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x