14 December 2024 8:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Stocks in Focus | कुबेर कृपा आहे या टॉप 10 शेअर्सवर, एका आठवड्यात 91 टक्केपर्यंत परतावा मिळतोय

Stocks in Focus

Stocks in Focus | मागील आठवड्यात शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली आहे. काही कंपन्यांचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. तर कंपन्यांच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहेत. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायद्याची ठरणार आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 5 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, ज्यानी अवघ्या एका आठवड्याभरात आपल्या गुंतवणूकदरांचे पैसे दुप्पट केले आहे.

AccelerateBS India :
मागील आठवड्याच्या सुरुवातीला या कंपनीचे शेअर्स 174 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 367.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 91.64 टक्के परतावा कमावून दिला आहे.

रिलायबल व्हेंचर्स इंडिया लिमिटेड :
मागील आठवड्याच्या सुरुवातीला या कंपनीचे शेअर्स 17.54 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.46 टक्के घसरणीसह 30.44 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 67.73 टक्के परतावा कमावून दिला आहे.

टारमॅट लिमिटेड :
मागील आठवड्याच्या सुरुवातीला या कंपनीचे शेअर्स 80.87 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.88 टक्के वाढीसह 148.35 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 63.72 टक्के परतावा कमावून दिला आहे.

ITCONS ई-सोल्यूशन्स लिमिटेड :
मागील आठवड्याच्या सुरुवातीला या कंपनीचे शेअर्स 45.17 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.73 टक्के घसरणीसह 69.13 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 58.62 टक्के परतावा कमावून दिला आहे.

Panabyte Technologies Ltd :
मागील आठवड्याच्या सुरुवातीला या कंपनीचे शेअर्स 20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 26.49 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 46.70 टक्के परतावा कमावून दिला आहे.

वल्लभ स्टील :
मागील आठवड्याच्या सुरुवातीला या कंपनीचे शेअर्स 9.61 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 12.22 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 46.42 टक्के परतावा कमावून दिला आहे.

Oxygenta Pharmaceutical :
मागील आठवड्याच्या सुरुवातीला या कंपनीचे शेअर्स 31.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 10 टक्के घसरणीसह 42.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 45.95 टक्के परतावा कमावून दिला आहे.

खेतान इंडिया :
मागील आठवड्याच्या सुरुवातीला या कंपनीचे शेअर्स 65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.70 टक्के घसरणीसह 81.45 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 44.66 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मेगासॉफ्ट लिमिटेड :
मागील आठवड्याच्या सुरुवातीला या कंपनीचे शेअर्स 82.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.76 टक्के घसरणीसह 92.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 43.86 टक्के परतावा कमावून दिला आहे.

वालचंद पीपलफर्स्ट :
मागील आठवड्याच्या सुरुवातीला या कंपनीचे शेअर्स 190.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.23 टक्के घसरणीसह 250.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 42.78 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks in Focus for investment 27 February 2024.

हॅशटॅग्स

#Stocks in Focus(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x