29 April 2024 3:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत
x

Super Stocks | IPO असावा तर असा, 3 वर्षात स्टॉकने 450 टक्के परतावा दिला, तेजीवाला स्टॉक आहे भाऊ, नाव नोट करा

Super Stock

Super Stocks | या वर्षी शेअर बाजारात झोमॅटो आणि एलआयसी सारखे मोठे IPO आले होते, मात्र त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांनी घोर निराशा केली होती. असे काही अनेक कंपन्या आहेत ज्यांनी आयपीओ लिस्टिंगमध्ये लोकांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. Avro India ही अशा मोजक्या कंपन्यांपैकी एक आहे, ज्याने लोकांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. Avro India कंपनीचा IPO जुलै 2018 मध्ये शेअर बाजारात आला होता. या कंपनीच्या शेअरच्या किमतीत 150 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. IPO येण्यापूर्वी या कंपनीचे नाव एव्हॉन मोल्डप्लास्ट होते, जे बदलून नंतर Avro India असे केले.

कंपनीच्या शेअर्सचा इतिहास :
Avro India कंपनीचा IPO जुलै 2018 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. या कंपनीचे शेअर्स 52 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. IPO लिस्टिंग किमतीच्या मनाने शेअर बाजारात कंपनीची लिस्टिंग फारशी चांगली झालेली दिसत नाही. मात्र, IPO लिस्टिंग नानेटर कंपनीच्या शेअरची किमत जबरदस्त वाढली. अलीकडेच या कंपनीच्या शेअरने 136.95 रुपये किंमत स्पर्श केली आहे. म्हणजेच, जर तुम्ही Avro इंडिया कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावले असते तर, तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.5 पटीने वाढले असते.

IPO लिस्टिंग नंतर शेअर :
IPO लिस्टिंग झाल्यानंतर या कंपनीच्या शेअर्सनी वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त धक्का दिला होता. मे 2019 मध्ये या कंपनीचे शेअर 25.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शेअरची किंमत सुरुवातीला IPO इश्यू किमतीच्या 50 टक्क्यांनी कमी झाली होती. त्यावेळी ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली असती, तर त्यांना आता 450 टक्क्यांपर्यंत परतावा मिळाला आहे. गुंतवणुकदारांनी पैसे लावून दीर्घकाळ संयम ठेवला तर आज नाही तर उद्या हे शेअर्स तुम्हाला नफा कमावून देणारच याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे Avro India कंपनीचे शेअर्स आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Super Stock or Avro India IPO listing price has increased amazingly and Shareholders has earned huge profit on 29 October 2022.

हॅशटॅग्स

#Super Stock(32)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x