12 December 2024 5:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Surya Roshni Share Price | जबरदस्त शेअर! 227% परतावा देणारा शेअर आता वेगाने परतावा देतोय, स्टॉक वाढीचे कारण काय?

Surya Roshni Share Price

Surya Roshni Share Price | मागील 6 महिन्यांत ‘सूर्या रोशनी’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 63.60 टक्के परतावा कमावून दिला आहे. या 6 महिन्यांच्या कालावधीत सूर्य रोशनी कंपनीच्या शेअरची किंमत 378.65 रुपयेवरून वाढून 619.50 रुपयेवर पोहचली आहे. 16 ऑगस्ट 2022 रोजी सूर्या रोशनी कंपनीचे शेअर्स 323 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून हा कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 94.73 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 629 रुपये होती. सूर्या रोशनी कंपनीच्या शेअरने 19 जानेवारी 2023 रोजी उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. मागील एका गेल्या वर्षभरात सूर्यो रोशनी कंपनीच्या शेअरची किंमत 19.50 टक्के वर गेली आहे. त्याच वेळी सूर्या रोशनी कंपनीच्या शेअर्समध्ये या एका महिन्यात 26.40 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 227 टक्के परतावा कमावून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Surya Roshni Share Price | Surya Roshni Stock Price | BSE 500336 | NSE SURYAROSNI)

कंपनीची प्रगती आणि वाढ :
सूर्या रोशनी कंपनीला नुकताच एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. हा कंपनीने 19 जानेवारी 2023 रोजी इंडियन ऑइल कंपनीकडून त्यांना 123.95 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाल्यांची घोषणा केली आहे. इंडियन ऑइल कंपनीने सूर्या रोशनी कंपनीला तामिळनाडू राज्यात API-SL कोटेड पाईप्स आणि बेअर पाईप्स पुरवठ्यासाठी ही मोठी ऑर्डर दिली आहे. सोबतच सूर्या रोशनी कंपनीला GAIL India कडून देखील 23.35 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. सूर्या रोशनी ही एक स्मॉल कॅप कंपनी असून तिचे बाजार भांडवल 3,370 कोटी रुपये आहे.

तज्ञांचे स्टॉक बाबत मत :
ब्रोकरेज फर्म आयडीबीआय कॅपिटलने जाहीर केलेल्या अहवालानुसार सूर्या रोशनी कंपनीचे शेअर्स पुढील काळात 760 रुपयांवर जातील. याआधी ब्रोकरेज फर्मने सूर्या रोशनी कंपनीच्या शेअरसाठी 567 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली होती. डिसेंबर तिमाहीत सूर्या रोशनी कंपनीने 89.66 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीमध्ये या कंपनीने 40.49 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. म्हणजेच कंपनीच्या मागतात वर्षानुवर्षे दुप्पट वाढ पहायला मिळत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Surya Roshni Share Price 500336 SURYAROSNI stock market live on 25 January 2023.

हॅशटॅग्स

Surya Roshni Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x