19 May 2024 12:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! या फंडात SIP बचत करा, अवघ्या 5 वर्षात मिळेल 50 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्ससाठी खुशखबर! 26 रुपयाच्या शेअरसाठी 'ही' आहे पुढची टार्गेट प्राईस, फायदा घेणार का?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. आज या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहेत. शेअर बाजारातील तज्ञांनी सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची किंमत 30 रुपयेच्या पार जाईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 1.29 टक्क्यांच्या घसरणीसह 26.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. Suzlon Energy Share Price

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स ओपनिंगनंतर 27.45 रुपये ते 26.60 रुपये या किमती दरम्यान ट्रेड करत होते. मागील एका वर्षभरात सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स ६.६० रुपयेवरून वाढून 29.80 रुपये किमतीवर पोहोचले आहे. आज मंगळवार दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.98 टक्के वाढीसह 29.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सध्या सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 30 रुपये किमतीच्या जवळ ट्रेड करत आहेत. होते. अशा स्थितीत सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 30 रुपये किमतीच्या पार जातील की नाही, हे पाहणे, उत्सुकतेचे राहणार आहे. सुझलॉन एनर्जी शेअर्सवर काही तज्ञांनी आणखी वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे.

तज्ञांच्या मते सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स पुढील काळात 40 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. शेअर बाजारातील तज्ञांनी सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करताना 25 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 20.99 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 52.71 टक्के माफ मिळवून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 294.12 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील तीन वर्षांत या कंपनीचे शेअर्स 840.35 टक्के वाढले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE 17 October 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(140)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x