18 May 2024 10:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

Stocks in Focus | कुबेर पावेल आणि श्रीमंत व्हाल! फक्त एका आठवड्यात शेकड्यात परतावा देणारे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा

Stocks in Focus

Stocks in Focus | मागील आठवड्यात निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली होती. सध्या शेअर बाजारात कमलाईची अस्थिरता पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणातून बऱ्याच नकारात्मक बातम्या येत आहेत. त्यामुळे सर्व देशांच्या धरे बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मात्र भारतीय शेअर बाजारात असे काही शेअर्स आहेत, जे आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाई करून देत आहेत.

आज या लेखात आपण असे काही शेअर्स पाहणार आहोत, ज्यानी अवघ्या एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. या टॉप 5 शेअर्सनी मागील एका आठवड्यात आपल्या शेअर धारकांना 54-92 टक्के परतावा कमावून दिला आहे.

एनके इंडस्ट्रीज
मागील आठवड्यात सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 38.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी या कंपनीचे हा 73.49 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील 5 दिवसांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 91.63 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 77.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

तिरुपती सर्जन लिमिटेड
मागील आठवड्यात सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी या कंपनीचे हा 19.19 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील 5 दिवसांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 86.31 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के घसरणीसह 17.19 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

हिंदुस्थान बायो सायन्सेस लिमिटेड
मागील आठवड्यात सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5.68 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी या कंपनीचे हा 9.54 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील 5 दिवसांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 67.96 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.15 टक्के वाढीसह 11.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Techknowgreen Solutions Ltd
मागील आठवड्यात सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 122.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी या कंपनीचे हा 189 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील 5 दिवसांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 54.60 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.82 टक्के वाढीसह 190.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

स्काय गोल्ड
मागील आठवड्यात सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 347.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी या कंपनीचे हा 536.55 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील 5 दिवसांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 54.34 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.99 टक्के वाढीसह 647.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks in Focus NSE 17 October 2023.

हॅशटॅग्स

#Stocks in Focus(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x