15 December 2024 9:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Stocks To Buy | टाटा के साथ नो घाटा! टाटा ग्रुपतील हे स्टॉक खरेदी करा, मालामाल व्हा, स्टॉक लिस्ट सेव्ह करा

Stock to Buy

Stocks To Buy | सध्या शेअर बाजार अस्थिर असून अनेक कंपनीचे शेअर्स कमजोर झाले आहेत. अशा वेळी जर तुम्ही गुंतवणूक करून शेअर बाजारातून नफा कमावण्याची संधी शोधत असाल तर आम्ही तुझ्यासाठी एक स्टॉक घेऊन आलो आहोत. टाटा समूहातील या कंपनीचे शेअर्स घेऊन तुम्ही बक्कळ पैसा कमवू शकता. तुम्ही टाटा समूहातील ट्रेंट, टीसीएस आणि टाटा स्टील या कंपनीमध्ये पैसे लावून जबरदस्त परतावा कमवू शकता.

टीसीएस शेअरची लक्ष किंमत 3870 रुपये :
ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी TCS वर “बाय” रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाऊसने टीसीएस कंपनीच्या स्टॉकवर 3870 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. हा स्टॉक सध्याच्या किंमत पातळीपासून 16 टक्के अधिक परतावा देऊ शकतो. 2022 या आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेनुसार आले नाही. TCS कंपनीच्या तिमाही नफ्यात फक्त 8 टक्क्यांची वाढ होऊन नफा 10,431 कोटी रुपयेवर गेला आहे. शेअर बाजारातील 39 पैकी 19 विश्लेषकांनी TCS कंपनीचे शेअर्स बिनधास्त खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ज्या लोकांच्या पोर्टफोलिओमध्ये स्टॉक आहे त्यांनी स्टॉक दीर्घकाळासाठी होल्ड करण्याचा तज्ञांनी दिला आहे. TCS कंपनीच्या स्टॉकवर 8 तज्ञांनी एक्झिट करण्याची शिफारस केली आहे.

टाटा स्टील बद्दल तज्ञांचे मत :
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस फर्मने टाटा स्टील कंपनीचे शेअर्स बाय रेटिंग देऊन बिनधास्त खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाऊसने टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 115 रुपयेवर जातील असा अंदाज व्यक्त केला आहे. 105 रुपयेच्या स्टॉप लॉससह स्टॉक 115 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करावा. 29 पैकी 13 तज्ञ टाटा स्टील कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देतात. चार तज्ञ स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला देतात, 4 तज्ञांनी स्टॉक विकून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Tata Group Stock to buy Recommended by Motilal Oswal securities firm for short term return on 16 November 2022.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x