14 December 2024 9:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर शेअरची किंमत 3 रुपये, शेअर उसळी घेण्यास सज्ज, स्टॉक डिटेल्स पहा

Highlights:

  • Vikas Lifecare Share Price
  • शेअर्सची 52 आठवड्यांची पातळी
  • नवीन ऑर्डर
  • विकास लाइफकेअर कंपनी तिमाही निकाल
Vikas Lifecare Share Price

Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त चढ उतार पाहायला मिळत आहेत. गुरुवारी हा स्टॉक 10 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. कंपनीला नवीन ऑर्डर मिळाल्यामुळे गुंतवणूकदारांनी शेअर खरेदीला सुरुवात केली आणि स्टॉक तेजीत आला. विकास लाइफकेअर कंपनीच्या कृषी उत्पादन विभागाला 15.5 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर प्राप्त झाली आहे. आर्थिक वर्ष 2023-23 च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीला ऑर्डरची पूर्तता करायची आहे.

शेअर्सची 52 आठवड्यांची पातळी
विकास लाइफकेअर कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3.04 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 6.84 रुपये होती. तर नीचांकी पातळी किंमत 2.66 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 26 मे 2023 रोजी विकास लाइफकेअर कंपनीचे शेअर्स 1.64 टक्के घसरणीसह 3.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (BSE Share Price)

नवीन ऑर्डर
विकास लाइफकेअर कंपनीच्या अॅग्रो प्रॉडक्ट्स डिव्हिजनने नवीन ऑर्डर मिळण्यापूर्वी 48 कोटी रुपये मूल्याची विक्री केली होती. कंपनीने चालू आर्थिक वर्षात कृषी उत्पादने विभागासाठी 300 कोटी रुपयेचे व्यापारी उद्दिष्ट निश्चित केले होते. मागील आर्थिक वर्षात या कंपनीने 200 कोटी रुपये मूल्याची एकूण सेल्स नोंदवली होती. विकास लाइफकेअर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 437 कोटी रुपये आहे. कंपनीने कृषी उत्पादनांच्या व्यवसायात वाढ करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

विकास लाइफकेअर कंपनी तिमाही निकाल
विकास लाइफकेअर कंपनी आपला कृषी उत्पादन व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीने निर्यात व्यापार वृध्दीवर देखील लक्ष केंद्रित केले आहे. 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत विकास लाइफकेअर कंपनीने 116.45 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

या तिमाहीत कंपनीला 25.97 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. संपूर्ण आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये कंपनीने 462.72 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. त्याचवेळी कंपनीला 15.36 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vikas Lifecare Share Price today on 26 May 2023.

FAQ's

How to Buy Vikas Lifecare Share?

आपण विकास लाइफकेअर शेअर्स Zerodha Kite, Angel One App, Upstox Pro, 5paisa, ICICI Direct App and Groww वर डीमॅट खाते तयार करून आणि केवायसी कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी करून खरेदी करू शकता.

What is the Share Price of Vikas Lifecare?

कोणत्याही शेअरच्या शेअरची किंमत अस्थिर असते आणि वेगवेगळ्या घटकांमुळे दिवसभर बदलत राहते. विकास लाईफकेअरच्या शेअरची किंमत २६ मे २०२३ रोजी रु.२.७५ आहे.

What is the Market Cap of Vikas Lifecare?

मार्केट कॅपिटलायझेशन, मार्केट कॅपसाठी कमी, सार्वजनिकरित्या व्यवहार केलेल्या कंपनीच्या थकित शेअर्सचे बाजार मूल्य आहे. २६ मे २०२३ रोजी विकास लाइफकेअरचे मार्केट कॅप रु.४३९ कोटी आहे.

What is the PE and PB ratio of Vikas Lifecare?

विकास लाइफकेअरचे पीई आणि पीबी गुणोत्तर 26 मे 2023 रोजी 8.23033 आणि 1.32204 आहे

What is the 52 Week High and Low of Vikas Lifecare?

52 आठवड्यांचा उच्चांक / नीचांकी दर हा त्या दिलेल्या कालावधीत (1 वर्षासारखा) विकास लाइफकेअर स्टॉकने व्यवहार केलेला सर्वोच्च आणि सर्वात कमी दर आहे आणि तांत्रिक सूचक मानला जातो. विकास लाइफकेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक आणि नीचांकी 26 मे 2023 रोजी रु.6.85 आणि रु.2.70 आहे.

हॅशटॅग्स

Vikas Lifecare Share Price(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x