12 December 2024 9:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Vodafone Idea Share Price | शेअरची किंमत 17 रुपये! मागील 2 महिन्यांच्या दिला 75% परतावा, आता तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | शेअर बाजारातील अनेक तज्ञ व्होडाफोन आयडिया कंपनीच्या स्टॉकबाबत सकारात्मक उत्साही तटस्थ पाहायला मिळत आहेत. शेअर बाजारातील दिग्गज तज्ञांनी व्होडाफोन आयडिया स्टॉकमध्ये 18.5 रुपये किमतीवर प्रॉफिट बुक करण्याचा सल्ला दिला होता.

मागील 2 महिन्यांच्या कालावधीत व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 75 टक्के परतावा कमावून दिला आहे. तज्ञांनी नवीन गुंतवणूकदारांना व्होडाफोन आयडिया स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना रिस्क रिवॉर्ड पाहण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 2.34 टक्के वाढीसह 17.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

25 ऑक्टोबर 2023 रोजी व्होडाफोन आयडिया कंपनीचा शेअर 11 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर 4 नोव्हेंबर 2023 रोजी हा स्टॉक 18.5 रुपये किमतीवर पोहोचला होता. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 22 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

व्होडाफोन आयडिया कंपनीचे 33 टक्के भाग भांडवल भारत सरकारने धारण केले आहे, त्यामुळे कंपनीचे कर्ज किंचित घटले आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 17.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील एका आठवड्यात व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सने 2.64 टक्के वाढ नोंदवली आहे. तर मागील एका महिन्यात व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 35.66 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सची किंमत 136.49 टक्के वाढली आहे. तर एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 134 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price NSE Live 08 January 2024.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(136)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x