27 April 2024 5:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Yasho Industries Share Price | 750 टक्के परतावा देणारा शेअर 29 टक्क्यांनी स्वस्त होताच दिग्गज गुंतवणूकदाराने स्टॉक खरेदी केले

Yasho Industries Share Price

Yasho Industries Share Price | शेअर बाजारात अनेक लोक पैसे लावून आज करोडपती झाले आहेत. अशा दिग्गज गुंतवणूकदाराना फॉलो करणारा वर्ग देखील खूप मोठा आहे. नवखे गुंतवणुकदार सुरुवातीला अशा दिग्गज लोकांच्या पोर्टफोलिओचे अनुसरण करतात. तुम्ही देखील मोठ्या गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीनुसार निर्णय घेत असाल तर तुमच्यासाठी कडक बातमी आली आहे. मागील एका वर्षात दिग्गज गुंतवणूकदार ‘आशिष कचोलिया’ यांनी ‘यशो इंडस्ट्रीज’ या कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. दीर्घ काळात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 100 रुपयांवरून वाढून 1332 रुपयांवर पोहोचली आहे. यातून स्थितीगत गुंतवणूकदारांनी दीर्घकाळात 1250 टक्के परतावा कमावला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Yasho Industries Share Price | Yasho Industries Stock Price | BSE 541167)

मागील 6 महिन्यांत कंपनीची कामगिरी :
मागील 6 महिन्यांत ‘आशिष कचोलिया’ यांची गुंतवणूक असलेला ‘यशो इंडस्ट्रीज’ स्टॉक 13 टक्क्यांनी घसरला आहे. ‘यशो इंडस्ट्रीज’ या स्टॉकमध्ये हा घसरणीचा ट्रेंड मागील एक वर्षभरापासून पाहायला मिळत आहे. एका वर्षभरात ‘यशो इंडस्ट्रीज’ या कंपनीच्या शेअर्सची किंमत 29 टक्क्यांची खाली आली आहे. मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 160 रुपयांवरून वाढून 1332 रुपयेवर गेली आहे. म्हणजेच या काळात गुंतवणूकदारांनी 750 टक्के परतावा कमावला आहे.

आशिष कचोलिया यांची गुंतवणूक :
‘यशो इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरहोल्डिंग डेटा पॅटर्ननुसार, डिसेंबर 2022 पर्यंत आशिष कचोलिया यांनी 4,35,350 शेअर्स धारण केले होते. म्हणजेच त्यांच्या कडे कंपनीचे एकूण 3.82 टक्के भाग भांडवल आहेत. तर जुलै ते सप्टेंबर 2022 पर्यंतच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, आशिष कचोलिया यांच्याकडे 2.60 टक्के भाग भांडवल होते. म्हणजेच मागील एका वर्षभरात त्यांनी आपली गुंतवणूक वाढवली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yasho Industries Share Price 541167 stock market live on 16 February 2023.

हॅशटॅग्स

#Yasho Industries Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x