15 May 2024 12:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स आणखी स्वस्त होणार? पुढील काळात या शेअरमध्ये काय होऊ शकते? जाणून घ्या

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | सलग काही दिवसांच्या तेजीनंतर येस बँकेच्या शेअर्समध्ये आज घसरण पहायला मिळत आहे. गुरुवार दिनांक 2 मार्च 2023 रोजी येस बँकेचे शेअर्स 1.37 टक्के घसरणीसह 18.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील काही दिवसात येस बँक शेअरमध्ये 11 टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळाली होती. येस बँक शेअर्स ही तेजी अशा वेळी पाहायला मिळत आहे जेव्हा अनेक बड्या गुंतवणूकदारांचा लॉक इन कालावधी मार्च महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँक शेअर्समध्ये 4 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ पाहायला मिळाली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह 18.15 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक लाल निशाणीवर ट्रेड करत आहे. येस बँकच्या गुंतवणूकदारांसाठी चिंतेची बाब अशी की गुंतवणूकदारांचा लॉक इन कालावधी संपला की शेअरमध्ये विक्रीचा वाढतो कारण बरेच गुंतवणुकदार लॉक इन कालावधी संपल्यावर शेअर्स विक्री करतात.

येस बँक शेअरमध्ये पुढे काय होणार? :
येस बँकेत आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे, आणि त्यांचा लॉक इन कालावधी मार्च महिन्यात संपणार आहे. लॉक इन कालावधी संपल्यानंतर हे सर्व गुंतवणूकदार शेअर विकून कंपनीतून बाहेर पडतील, अशी शक्यता आहे. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी आतापर्यंत कमावलेला प्रॉफिट ते बुक करु शकतात. जेव्हा या बँकांनी येस बँक स्टॉकमध्ये गुंतवणूक केली होती, तेव्हा शेअरची किंमत फक्त 10 रुपये होती. सध्या येस बँकेचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून खाली पडले असते तरी पण हे मोठे गुंतवणुकदार नफ्यात आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : YES Bank Share Price 532648 YESBANK stock market live on 02 March 2023.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x