14 December 2024 5:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

YES Bank Share Price | 5 दिवसात 37% परतावा देणारा शेअर 22 वर थांबला, येस बँक शेअर्सच्या गुंतवणूकदारांनी काय करावं?

Yes Bank share price

YES Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये कमालीची पडझड पाहायला मिळाली आहे. YES बँकेचा शेअर 22.20 रूपये किमतीवर ट्रेड करत होता. मात्र त्यात नंतर घसरण सुरू झाली. बीएसई निरर्देशांकावर YES बँकेच्या शेअरमध्ये सुरूवातीच्या काही तासात 7.31 टक्क्यांची जबरदस्त घसरण झाली. मागील पाच ट्रेडिंग सेशनपासून या बँकेच्या शेअरमध्ये खूप मोठी रॅली पाहायला मिळाली होती. अवघ्या पाच दिवसात हा स्टॉक 37 टक्के वाढला होता. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेच्या स्टॉकमध्ये घसरण झाली होती, याचे कारण बँकेने एक निर्णय घेतला ज्याचा नकारात्मक परिणाम शेअरच्या किमतीवर पडला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)

येस बॅकेचा निर्णय:
येस बँकेने मंगळवारी स्टॉक मार्कट नियामक सेबीला कळवले की, YES बँकेने कार्लाइल ग्रुप आणि ॲडव्हेंट इंटरनॅशनल या खाजगी इक्विटी फर्मला 361.61 कोटी इक्विटी शेअर्स म्हणजेच 255.97 कोटी रुपयांचे स्टॉक वॉरंट जारी करण्यास मान्यता दिली आहे. आरबीआय च्या मान्यतेनंतर हा निर्णय YES बँकेकडुन जाहिर करण्यात आली आहे. खाजगी क्षेत्रातील येस बँकेने सेबीला कळवले की या दोन्ही इक्विटी कंपन्यांकडुन बँकेच्या संचालक मंडळावर एका नामांकित व्यक्तिची नियुक्ती केली जाईल. सुनिल कौल यांना कार्लाईल समुहातर्फे येस बँकेच्या संचालक मंडळावर नियुक्त्त करण्यात येणार आहे. तर श्र्वेता जालान यांना ॲडव्हेंट इंटरनॅशनल तर्फे नियुक्त करण्यात येणार आहे. येस बँक तर्फे कार्लाइल समुहाचा भाग असलेल्या CA बास्क इन्व्हेस्टमेंटला 184.8 कोटी शेअर्स प्रति शेअर 13.78 या किमतीवर जारी केले जाणार आहे. याशिवाय येस बँक त्यांना 14.82 रूपये या किमतीचे 127.98 कोटी परिवर्तनीय वॉरंट ईश्यू करणार आहे. प्रत्येक वॉरंट इक्विटी शेअरमध्ये रुपांतरीत करता येईल.

येस बँक NCLT कडे गेली  :
येस बँकेने डिजिटल व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड विरोधात दिवाळखोरी प्रक्रिया सुरू करण्यासाठी NCLT कडे धाव घेतली होती. डिजिटल व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी zee learn limited ची उपकंपनी आहे. येस बँकेने zee learn विरुद्ध दिवाळखोरी संहिता कायदा 7 अंतर्गत NCLT मध्ये याचिका केली. एप्रिल 2022 मध्ये zee learn कंपनी 468 कोटी रूपयांच्या कर्जफेडीवर डिफॉल्ट घोषित झाली. आणि हे प्रकरण NCLT कडे गेले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Yes Bank share price has increased after filing case against defaulters in NCLT on 15 December 2022

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x