13 December 2024 12:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Gold Rate Today | बोंबला! आज सोन्याच्या दरांनी उच्चांक गाठला, एकदिवसात सोनं झालं इतकं महाग, नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | आज 10 कॅरेट, 14 कॅरेट, 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दराने दिला जात आहे. एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीचे दर करविरहित असल्याने देशातील बाजारांच्या दरात फरक पडणार आहे.

आज सराफा बाजारात सोन्याचा भाव किती?
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार, आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 62775 रुपयांवर खुला झाला आहे. किरकोळ बाजारात सोन्याचा हा आतापर्यंतचा दर आहे. तर आदल्या दिवशी सोने 61913 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. त्यामुळे आज सोने प्रति दहा ग्रॅम 862 रुपयांनी वधारले आहे.

आज चांदीचा भाव
आज चांदीचा भाव प्रति किलो 75750 रुपयांवर खुला झाला आहे. आदल्या दिवशी चांदी 74889 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. त्यामुळे आज चांदीचा भाव 861 रुपये प्रति किलो वर खुला झाला आहे. चांदी 714 रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या खाली व्यवहार करत आहे. 4 मे 2023 रोजी चांदीने 76464 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

आज एमसीएक्स’वर सोन्याचा भाव कोणत्या दराने?
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) दुपारी १२ वाजता सोने तेजीसह व्यवहार करत आहे. सोन्याचा वायदा व्यापार 125.00 रुपयांच्या वाढीसह 62,510.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर चांदीचा वायदा व्यापार 71.00 रुपयांच्या वाढीसह 75,370.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

आज कोणत्या कॅरेट सोन्याचा दर किती?

आज 10 कॅरेट सोन्याचा भाव किती?
आज 10 कॅरेट म्हणजेच 41.7 टक्के शुद्ध सोन्याचा दर 36723 रुपये आहे. कालच्या तुलनेत आज हा दर ५०४ रुपयांनी वाढला आहे.

आज 14 कॅरेट सोन्याचा भाव किती?
आज 14 कॅरेट म्हणजेच 58.3 टक्के शुद्ध सोन्याचा दर 47081 रुपये आहे. कालच्या तुलनेत आज हा दर ६४६ रुपयांनी वाढला आहे.

आज 18 कॅरेट सोन्याचा भाव किती?
आज 18 कॅरेट म्हणजेच 75.0 टक्के शुद्ध सोन्याचा दर 57502 रुपये आहे. कालच्या तुलनेत आज दरात ७९० रुपयांची वाढ झाली आहे.

आज 22 कॅरेट सोन्याचा भाव किती?
आज 22 कॅरेट म्हणजेच 91.7 टक्के शुद्ध सोन्याचा दर 62524 रुपये आहे. कालच्या तुलनेत आज या दरात ८५९ रुपयांची वाढ झाली आहे.

आज 24 कॅरेट सोन्याचा भाव किती?
आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 69,770 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. कालच्या तुलनेत आज हा दर ८६२ रुपयांनी वाढला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates Check Details 29 November 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x