11 December 2024 5:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC
x

Gold Rate Today | सुवर्ण संधी! आज सोन्याचा भाव घसरला, दिवाळीपूर्वी खरेदीची उत्तम संधी, नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात साप्ताहिक घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीचे दर खूपच कमी होते. अशापरिस्थितीत लोकांना दिवाळीपूर्वी सोनं खरेदी करायचं असेल तर त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. जाणून घेऊया किती स्वस्त झाले सोने-चांदी.

आज सोन्याचा भाव किती?
गेल्या आठवडय़ात २४ कॅरेट सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. शुक्रवारी सोन्याचा भाव 61,075 रुपये प्रति 10 ग्रॅम वर बंद झाला होता. तर सोमवारी सोन्याचा हा दर 61238 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. त्यामुळे संपूर्ण आठवडाभरात सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम १६३ रुपयांची घसरण झाली आहे.

तर चांदीच्या दरातही गेल्या आठवड्यात लक्षणीय घट झाली आहे. शुक्रवारी चांदीचा भाव 70771 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. तर चांदीचा हा दर सोमवारी 71931 रुपये प्रति किलोवर बंद झाला. त्यामुळे संपूर्ण आठवडाभरात चांदीच्या दरात प्रति किलो ११६० रुपयांची घसरण झाली आहे.

सध्या सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा 510 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त आहे. 11 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ६१५८५ रुपयांवर गेला होता. चांदी 5693 रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या खाली व्यवहार करत आहे. 4 मे 2023 रोजी चांदीने 76464 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

14 कॅरेट ते 22 कॅरेट सोन्याच्या किंमतीत किती बदल झाला?

* 14 कॅरेट सोन्याचा भाव
14 कॅरेट म्हणजेच 58.3 टक्के शुद्ध सोन्याचा दर आज 45806 रुपये आहे. आठवडाभरात सोन्याच्या दरात १९६ रुपयांची घसरण झाली आहे.

* 18 कॅरेट सोन्याचा भाव
18 कॅरेट म्हणजेच 75.0 टक्के शुद्ध सोन्याचा दर आज 55945 रुपये आहे. एका आठवड्यात सोन्याच्या दरात १४९ रुपयांची घसरण झाली आहे.

* 22 कॅरेट सोन्याचा भाव
आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 69,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आठवडाभरात सोन्याच्या दरात १६३ रुपयांची घसरण झाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details on 05 November 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x