29 April 2024 4:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या
x

Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव गडगडले, तुमच्या शहरातील आजचे घसरलेले नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | सोन्याच्या दरात चढ-उतार सुरूच आहेत. आज सकाळी जेव्हा एमसीएक्सवर सोन्याचे दर व्यवहार सुरू झाले तेव्हा सोन्याच्या दरात किंचित घसरण झाली. दुपारी 12 वाजता सोन्याच्या दरात 0.02 टक्क्यांची किरकोळ घसरण झाली आहे. दरम्यान, चांदीच्या दरात आजही घसरण सुरूच आहे. जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार असाल तर तुम्हाला स्वस्तात सोन्याचे दागिने मिळतील. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. (Gold Price Today)

एमसीएक्सवर सोन्याची किंमत काय आहे?

मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव 0.02 टक्क्यांनी घसरून 59,750 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर मंगळवारी संध्याकाळी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 59763 रुपये होता.

आज सराफा बाजारात सोन्याचा भाव किती?

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 59859 रुपयांवर खुला झाला आहे. आदल्या दिवशी तो 59,440 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. त्यामुळे आज सोने 419 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या तेजीसह उघडले आहे. सध्या सोनं उच्चांकापासून 1,726 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त विकलं जातंय. सोन्याने 11 मे 2023 रोजी उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोनं 61585 रुपये प्रति १० ग्राम वर पोहोचलं होतं.

आज सोन्याचा भाव किती?

मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव 55280 रुपये आहे, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव 60280 रुपये आहे. आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 44,750 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60280 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 44,700 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 48,760 रुपये आहे.

तुमच्या शहरातील आजचे नवे दर:

* औरंगाबाद, २२ कॅरेट सोने : 55600 रुपये, २४ कॅरेट सोने : 60650 रुपये
* भिवंडी, 22 कॅरेट सोने : 55630 रुपये, 24 कॅरेट सोने : 60680 रुपये
* कोल्हापूर, २२ कॅरेट सोने : 55600 रुपये, २४ कॅरेट सोने : 60650 रुपये
* लातूर, २२ कॅरेट सोने : 55630 रुपये, २४ कॅरेट सोने : 60680 रुपये
* मुंबई, 22 कॅरेट सोना : 55600 रुपये, 24 कॅरेट सोना : 60650 रुपये
* नागपूर, २२ कॅरेट सोने : 55600 रुपये, २४ कॅरेट सोने : 60650 रुपये
* नाशिक, २२ कॅरेट सोने : 55630 रुपये, २४ कॅरेट सोने : 60680 रुपये
* पुणे, २२ कॅरेट सोने : 55600 रुपये, २४ कॅरेट सोने : 60650 रुपये
* सोलापूर, 22 कॅरेट सोने : 55600 रुपये, 24 कॅरेट सोने : 60650 रुपये
* ठाणे, २२ कॅरेट सोने : 55600 रुपये, २४ कॅरेट सोने : 60650 रुपये

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details on 19 July 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(203)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x