1 May 2024 12:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | महिना SIP बचतीतून करोडमध्ये परतावा देत आहेत 'या' 8 योजना, पैशाने पैसा वाढवा Penny Stocks | गरीब सुद्धा खरेदी करू शकतील हे 2 रुपये ते 9 रुपये किमतीचे 10 पेनी शेअर्स, अल्पावधीत मोठा परतावा JP Power Share Price | शेअर प्राईस 19 रुपये! जयप्रकाश पॉवर शेअर पुन्हा 'पॉवर' दाखवणार, स्टॉक खरेदीला गर्दी SBI Mutual Fund | पगारदारांनो! SBI च्या 5 मल्टिबॅगर SIP योजना सेव्ह करा, दरवर्षी पैसा वेगाने वाढवा Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी
x

SBI Bank Gold Discount Offer | गुड-न्यूज! SBI बँकेच्या ग्राहकांना मोठी विशेष ऑफर, सोने खरेदीसाठी ग्राहकांची बँकेत गर्दी

SBI Bank Gold Discount Offer

SBI Bank Gold Discount Offer | अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. दरवर्षी या दिवशी सराफा बाजारात मोठी गर्दी असते. यानिमित्ताने अनेक ज्वेलर्स सोन्याच्या दागिन्यांवर भरघोस सूट देतात. सध्या सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत.

SBI ग्राहकांना स्वस्तात सोनं
वाढत्या महागाईत सोन्याचा भाव ६० हजारांच्या पुढे गेला आहे. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने थोडीफार सूट मिळाल्यावर लोक सोने खरेदीसाठी वेडे होतात. यावर्षी स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना सोने खरेदीवर 5,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. या ऑफरचा तुम्ही कसा फायदा घेऊ शकता.

तनिष्क ज्वेलर्समध्ये SBI ग्राहकांना मोठी सूट
एसबीआय तनिष्क ज्वेलर्सवर ग्राहकांना 4,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. आपण एसबीआय कार्डद्वारे वेबसाइट किंवा स्टोअरमधून खरेदी करून पैसे देऊ शकता. ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 80,000 रुपयांची खरेदी करावी लागेल. ही ऑफर ३० एप्रिलपर्यंत वैध आहे.

त्रिभुवनदास भीमजी झवेरी येथे SBI ग्राहकांना मोठी सूट
एसबीआयच्या क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास त्रिभुवनदास भीमजी झवेरी आपल्या ग्राहकांना 5,000 रुपयांची सूट देत आहेत. यासाठी तुम्हाला त्यांच्या दुकानातून 1 लाखांची खरेदी करावी लागेल. तर 50,000 रुपयांपेक्षा जास्त खरेदीवर 2500 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे.

जोयालुक्कास (Joyalukkas) SBI ग्राहकांना मोठी सूट
जर तुम्ही जोयालुक्काकडून सोने खरेदी करत असाल तर एसबीआय आपल्या ग्राहकांना 2500 रुपयांचा कॅशबॅक देत आहे. यासाठी तुम्हाला कमीत कमी 30 हजार रुपये खरेदी करावे लागतील. अशात जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही या ऑफर्सचा फायदा घेऊ शकता.

रिलायन्स ज्वेलर्सकडून SBI ग्राहकांना मोठी सूट
जर तुम्ही रिलायन्स अॅप किंवा त्याच्या वेबसाइटवरून खरेदी करून एसबीआय कार्डद्वारे पेमेंट केले तर तुम्हाला त्यावर 2500 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. यासाठी तुम्हाला 25,000 रुपये खरेदी करावे लागतील. स्टोअरमधून तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन शॉपिंग करू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: SBI Bank Gold Discount offer for Akshaya Tritiya 2023 check details on 21 April 2023.

हॅशटॅग्स

#SBI Bank Gold Discount offer(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x