3 May 2024 5:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Numerology Horoscope | 05 मार्च, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल? तुमच्या मूलांकानुसार जाणून घ्या

Numerology Horoscope

Numerology Horoscope | अंकशास्त्राच्या गणनेत व्यक्तीचा मूलांक म्हणजे त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज होय. उदा., २३ एप्रिल रोजी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यास त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज २+३=५ अशी होते. म्हणजेच ५ ला त्या व्यक्तीचा मूलांक असे म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याचा मूलांक 1+1= 2 असेल. त्याचबरोबर जन्मतारीख, जन्म महिना व जन्मवर्ष या एकूण योगास भाग्यशाली संख्या असे म्हणतात. उदा., २२.०४.१९९६ रोजी जर कोणाचा जन्म झाला असेल, तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजेच त्याचा लकी नंबर 6 आहे.

मूलांक १
आजचा दिवस कर्तृत्वाने भरलेला असेल. नोकरी-व्यवसायात वातावरण आपल्यासाठी अनुकूल राहील. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतील. व्यवसायात लाभाच्या संधी प्राप्त होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. दांपत्य जीवनात गोडवा राहील. कुटुंबासमवेत सहलीला जाण्याचा बेत आखू शकता. तुमची तब्येत सामान्य राहील.

मूलांक २
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल. नोकरी-व्यवसायात वातावरण आपल्यासाठी अनुकूल राहील. आत्मविश्वास वाढेल. सहकाऱ्यांच्या मदतीने अवघड कामेही मार्गी लागतील. व्यवसायात लाभाच्या संधी प्राप्त होतील. घरी पाहुणा येऊ शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. दांपत्य जीवनात गोडवा राहील. तुमची तब्येत सामान्य राहील.

मूलांक ३
आजचा दिवस संमिश्र असेल. सहकाऱ्यांचे सहकार्य आणि कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यांची जवळीक मिळेल. विरोधक सक्रिय होऊ शकतात. केलेल्या मेहनतीत यश मिळेल. आर्थिक बाबतीत सावध गिरी बाळगा. खर्चाचा अतिरेक होईल. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. वाहनाच्या वापरात सावधगिरी बाळगा. धार्मिक कार्यात रुची वाढेल.

मूलांक ४
नोकरी-व्यवसाय- बुध आणि राहू यांची साथ लाभली आहे. आज व्यावसायिक व्यवहारासंदर्भात व्यवसायात नफ्याचे संकेत आहेत. नोकरीत ०५ व ०७ क्रमांकाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने प्रगती शक्य आहे.

मूलांक ५
आज नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रात वातावरण आपल्यासाठी अनुकूल असेल. मित्रांकडून सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात लाभाच्या संधी प्राप्त होतील. बिझनेस ट्रिपवर जाण्याची योजना आखू शकता. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. दांपत्य जीवनात गोडवा राहील. तुमची तब्येत सामान्य राहील.

मूलांक ६
आजचा दिवस संमिश्र असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात वातावरण आपल्यासाठी कमी अनुकूल असेल. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. महत्त्वाच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. जोखमीच्या प्रकरणांमध्ये निर्णय तूर्तास पुढे ढकला. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकेल. हवामानातील बदलाचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो.

मूलांक ७
आजचा दिवस संमिश्र असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात वातावरण आपल्यासाठी कमी अनुकूल असेल. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. व्यवसायात लाभाच्या संधी कमी राहतील. नुकसान होऊ शकते. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. वाहनाच्या वापरात सावधगिरी बाळगा. एखाद्या गोष्टीबद्दल मन दु:खी होऊ शकते.

मूलांक ८
आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात वातावरण आपल्यासाठी कमी अनुकूल असेल. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. जोखमीच्या प्रकरणांमध्ये निर्णय तूर्तास पुढे ढकला. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. मानसिक ताण तणाव तुम्हाला त्रास देऊ शकतो. वाहनाच्या वापरात सावधगिरी बाळगा.

मूलांक ९
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. नोकरी-व्यवसायात वातावरण आपल्यासाठी अनुकूल राहील. मित्रांकडून सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नवीन योजनांवर काम सुरू करू शकाल. व्यवसायात लाभाच्या संधी प्राप्त होतील. आत्मविश्वास वाढेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल.

News Title: Numerology Horoscope predictions for these peoples check details 05 March 2023.

हॅशटॅग्स

#Numerology Horoscope(483)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x