26 April 2024 6:23 AM
अँप डाउनलोड

अकोला जिल्हा पोलीस भरती २०१३

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?
प्रश्न
2
def – ef – – fdefde – ?
प्रश्न
3
त्रिकोणाच्या दोन कोणाच्या मापाची बेरीज १३६ अंश असेल तर तिसऱ्या कोणाचे माप किती?
प्रश्न
4
१६ × १२ – १६ × ४ = ?
प्रश्न
5
केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये खालीलपैकी कोणते मंत्री महाराष्ट्रातील आहेत?
प्रश्न
6
राज्यसभेचा सभापती कोण असतो?
प्रश्न
7
अधोरेखित उभयान्वयी अव्यायचा प्रकार ओळखा – तुला यायचे किंवा नाही तूच ठरव?
प्रश्न
8
आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो?
प्रश्न
9
पी.व्हे. सिंधू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
प्रश्न
10
एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1564 आहे. त्या शाळेत प्रत्येक 16 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आहे तर एकूण शिक्षकांची संख्या किती?
प्रश्न
11
आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस कधी साजरा केला जातो?
प्रश्न
12
अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा – ‘आम्ही ही मोटार मुंबईहून आणली.’
प्रश्न
13
ग्रामपंचायतीचा सचिव कोण आसतो?
प्रश्न
14
अबब! केवढा मोठा साफा’ हे वाक्य आहे…………
प्रश्न
15
‘महादेव’ या शब्दामध्ये कोणता समास आहे?
प्रश्न
16
खालीलपैकी कोणती पोलीस संघटना नाही?
प्रश्न
17
दक्षिण गंगा कोणत्या नदीला म्हणतात?
प्रश्न
18
वर्णांची उच्चारस्थाने या दृष्टीकोनातून कोणता वर्ग तालव्य नाही?
प्रश्न
19
खालीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही?
प्रश्न
20
हरीणांचा …………असतो.
प्रश्न
21
खालीलपैकी कोणते राज्य आणि मुख्यमंत्री यांची योग्य जोडी नाही?
प्रश्न
22
संतांची भक्तीशी जसा संबंध आहे तसाच पोलिसाचा…………..
प्रश्न
23
‘ ग्रामगतीचे’ लेखक?
प्रश्न
24
उदय सुधीरला म्हणाला तुझ्या आईच्या बहिणीच्या मुलाची मावशी माझी आई आहे तर त्या दोघांचे नाते काय?
प्रश्न
25
‘जनक’ च्या विरुद्धलिंगी शब्द ओळखा?
प्रश्न
26
अली, मधुप, मिलिंद………..म्हणजे
प्रश्न
27
रोमन अंकात १७ कसे लिहाल?
प्रश्न
28
जास्वंदाला कमळ म्हटले, कमळाला गुलाब म्हटले गुलाबाला रानफुल म्हटले तर फुलांचा राजा कोणता?
प्रश्न
29
ब हा क पेक्षा ७ वर्षांनी लहान आहे त्या दोघांच्या वयांचीबेरीज ४३ असल्यास ब चे वय किती?
प्रश्न
30
९९ × १०१ = ?
प्रश्न
31
पुढील शृंखला पूर्ण करणारी संख्या कोणती?7, 26, 124,  –  , 1330
प्रश्न
32
एक रेडीओ ९२० रुपयास विकला तेव्हा १५ टक्के नफा झाला, तर त्या रेडीओची खरेदी किंमत किती?
प्रश्न
33
अजय व विजय यांच्या वयांची बेरीज १५ आहे विजय अजय पेक्षा ३ वर्षांनी लहान आहे तर अजय चे वय किती?
प्रश्न
34
राजा हरीश्चंद्र हा चित्रपट कोणत्या वर्षी प्रदर्शित झाला?
प्रश्न
35
खालीलपैकी कोणत्या शहरात अमेरिकेने कार्यवाही करून ओसामा बिन लादेनला ठार मारले?
प्रश्न
36
खालीलपैकी गटात न बसणारी जोडी ओळखा?
प्रश्न
37
खालीलपैकी कोणते स्थळ अकोला जिल्ह्यामध्ये नाही?
प्रश्न
38
औद्योगिकरणामुळे गेल्या 10 वर्षात एका शहराची लोकसंख्या दर 5 वर्षात शेकडा 7 ने वाढत गेली. आज शहराची लोकसंख्या 1,14,490 आहे. तर 10 वर्षांपूर्वी त्या शहराची लोकसंख्या किती होती?
प्रश्न
39
ताशी ७२ किमी वेगाने जाणार्या ५४० लांबीच्या मीटर लांबीच्या मालगाडीस ४६० मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल?
प्रश्न
40
खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता नाही?
प्रश्न
41
१५० चे ११ टक्के = ?
प्रश्न
42
पेनीसिलीनच शोध कोणी लावला?
प्रश्न
43
४, १६, ३६, ६४, १००, ?
प्रश्न
44
पंचशिल हा करार भारताने………बरोबर केला?
प्रश्न
45
भारताचे तिन्ही सेनादलाचे प्रमुख कोण असता?
प्रश्न
46
१९९२ या वर्षीच्या प्रजासत्ताक दिन सोमवार होता तर त्यावर्षीचा स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी येईल?
प्रश्न
47
खालीलपैकी कोणत्या महान कलावंताला भारतरत्न मिळाले नाही?
प्रश्न
48
महाराष्ट्र -मुंबई तर मणिपूर?
प्रश्न
49
१ ते १०० पर्यंतच्या संख्यामध्ये १ हा अंक किती वेळा येतो?
प्रश्न
50
एका बाटलीत २५ मीली औषध भरले तर १ लिटर औषध भरण्यास किती बाटल्या लागतील?
प्रश्न
51
२०(९०)२५, १६(१००)३४,   ५७ (?)१३
प्रश्न
52
चांदणी या शब्दाची वचन बदलून येणारे रूप ओळखा?
प्रश्न
53
१३७८मिली ग्राम = किती ग्राम?
प्रश्न
54
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहेत?
प्रश्न
55
वि. वा, शिरवाडकर यांना…….या टोपण नावाने ओळखले जाते.
प्रश्न
56
BE, EF, IJ, NO, ?
प्रश्न
57
‘श्रीकृष्ण नवरा मी नवरी | शिशुपाल नवरा मी नवरी’ अलंकार ओळखा?
प्रश्न
58
अकोला शहराच्या नगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
प्रश्न
59
‘लघु’ या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द सांगा?
प्रश्न
60
अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत?
प्रश्न
61
एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे अशांना………..म्हणतात.
प्रश्न
62
खालीलपैकी कोणती एकजागतिक संस्था नाही?
प्रश्न
63
जर CAT = २४, DOG = ३६, तर HORSE साठी कोणता अंक येईल?
प्रश्न
64
पुढे येणारी संख्या शोधा ७, १६, ३४,६१,९७,…….?
प्रश्न
65
महाराष्ट्र विधानसभेचे नागपूर या ठिकाणी कोणते अधिवेशन आयोजित केले जाते?
प्रश्न
66
१५ मजूर रोज ८ तास काम करून १ काम १८ तासात पूर्ण करतात तर तेच काम १६ मजूर रोज९ तास काम करून किती दिव्डत संपवतील?
प्रश्न
67
मोरांच्या ध्वनीला काय म्हणतात?
प्रश्न
68
वातावरणाच्या दाब कोणत्या यंत्राने मोजतात?
प्रश्न
69
वर्षाची सुरुवात जून महिन्यात केल्यास क्रमाने ७ वा महिना कोणता येईल?
प्रश्न
70
५० पैशाची ३६ नाणी देवून त्या रक्कमेत २ रुपयाची किती नाणी येतील?
प्रश्न
71
खालीलपैकी कोणता शब्द संगणकाशी निगडीत नाही?
प्रश्न
72
६: ४२::८: ?
प्रश्न
73
‘चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा?
प्रश्न
74
खालीलपैकी विसंगत अक्षरसमूह ओळखा?
प्रश्न
75
मलेशिया ची राजधानी कोणती?
प्रश्न
76
मलाला युसुफजई कोणत्या देशाशी संबंधित आहे?
प्रश्न
77
महराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागाचे (CID) मुख्यालय कोठे आहे?
प्रश्न
78
‘मी आंबा खातो’ काळ ओळखा?
प्रश्न
79
विसंगत घटक ओळखा?
प्रश्न
80
खालील वाक्यातील जाड शब्दांची जात ओळखा ‘ वाघ हा शूर प्राणी आहे’
प्रश्न
81
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत 8 संघ आहेत. प्ले ऑफ पूर्वी प्रत्येक संघ एकमेकांशी दोन वेळा सामने खेळतो. तर एकूण किती सामने खेळले जातील?
प्रश्न
82
४२ मीटर लांबीची पट्टी ६ ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती लांबीचा निघेल?
प्रश्न
83
५ × ०.५ ×०.५ = ?
प्रश्न
84
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता वर्न्ग्त येईलबोट: स्पर्श : मेंदू := ?
प्रश्न
85
खालीलपैकी कोणत्या दिवशी कामगार दिन असतो?
प्रश्न
86
अजिंठा आणि एलोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत?
प्रश्न
87
जर AT = २०, BAT = ४०, तर CAT = ?
प्रश्न
88
१ ते ५० पर्यंतच्या संख्येत ४ हा अंक किती वेळा आला आहे?
प्रश्न
89
खालीलपैकी क्षेत्रफळाप्रामाणे मोठयापासून लहान जिल्हा ओळखा?
प्रश्न
90
दिड तासाचे ७२ सेकंदाशी गुणोत्तर किती?
प्रश्न
91
खालीलपैकी कोणती एक व्यंजन संधी आहे?
प्रश्न
92
४३ नंतर क्रमाने येणारी ८ वी विषम संख्या कोणती?
प्रश्न
93
‘जुने ते सोने’ या म्हणीचा अर्थ सांगा?
प्रश्न
94
मृगजळ हे कशाचे उदाहरण आहे?
प्रश्न
95
300 मीटर लांबीच्या आगगाडीस तशी 78 किमी वेगाने एक पूल ओलांडण्यासाठी एक मिनीट वेळ लागतो, तर पुलाची लांबी किती मीटर असेल?
प्रश्न
96
‘शेरास सव्वाशेर’ या म्हणीचा अर्थ सांगा?
प्रश्न
97
अकोला जिल्ह्यात एकूण किती पोलीस स्टेशन आहेत?
प्रश्न
98
२ ऑक्टोबर २०१२ रोजी गांधी जयंतीच्या दिवशी मंगळवार होता, तर त्या महिन्यात कोणते वार पाच वेळा येतील?
प्रश्न
99
अकोला जिल्ह्यामधून कोणत्या क्रमांकांच्या राष्ट्रीय महामार्ग जातो?
प्रश्न
100
सतीची चाल नष्ट करण्यासाठी कोणी मुळत: प्रयत्न केले?

राहुन गेलेल्या बातम्या

x