12 October 2024 2:59 AM
अँप डाउनलोड

अमरावती आरोग्य सेवक भरती २०१३

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 72 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Choose the word or phrases nearest to the key word ——–alien.
प्रश्न
2
अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा. संधान बांधणे.
प्रश्न
3
आठ सदऱ्यांच्या किमतीत 5 विजारी येतात. एका सदऱ्यांची 175 रु. असल्यास, एका विजारीची किंमत किती.
प्रश्न
4
भारतात पल्स पोलिओ कार्यक्रम या वर्षी सुरु झाले.
प्रश्न
5
Tagore’s getanjali was translated————many languages.
प्रश्न
6
कुष्ठ रोग कार्यक्रमामध्ये कोणत्या दोन कालावधीमध्ये औषधोपचार केला जातो.
प्रश्न
7
जननी सुरक्षा योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील खालील अनु. जाती / अनु. जमाती गर्भवती स्त्रियांना संस्थेत प्रसूती झाली असल्यास किती लाभ देण्यात येतो.
प्रश्न
8
कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमामध्ये कोणती औषधी महत्वाची आहे ?
प्रश्न
9
केंद्र शासनाने सुरक्षित मातृत्व व बालजिवीत्व हा कार्यक्रम केव्हा सुरु केला.
प्रश्न
10
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे – या पंक्तीतील कवळ या शब्दांचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे ?
प्रश्न
11
खालीलपैकी एका आजाराची प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नाही.
प्रश्न
12
प्रसरण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
13
When it ———-dark, well have to stop we can work in the dark.
प्रश्न
14
क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमामध्ये खालील ब्जमहवतल मध्ये औषधोपचार होतो.
प्रश्न
15
राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात सन 2008 पासुन खालील लसीचा समावेश करण्यात आला.
प्रश्न
16
कांजण्या हा रोग कशामुळे होतो.
प्रश्न
17
जिल्हा निधीमधून पैसे काढणे आणि त्याचे वाटप करणे हे कर्तव्य कोणाचे आहे.
प्रश्न
18
मनुष्याच्या शरीरामध्ये बी.सी.जी. लस कोठे दिली जाते.
प्रश्न
19
एकाने दरमहा 245 रु. प्रमाणे 36 हप्त्यात पैसे देऊन धुलाई यंत्र खरेदी केले. तर त्या यंत्राची किंमत किती रुपये झाली.
प्रश्न
20
WHO Day खालील दिवशी साजरा करण्यात येतो.
प्रश्न
21
सातारा येथे प्रतिसरकारची स्थापना कोणत्या चळवळीच्या काळात झाली ?
प्रश्न
22
Select the correct adverb o consider.
प्रश्न
23
स्वातंत्र मिळाल्यापासून भारताची लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या वर्षी दुप्पट झाली.
प्रश्न
24
जागतिक लोकसंख्या विस्फोट इशारा दिन कोणत्या दिवशी पाळण्यात येतो.
प्रश्न
25
क्षयरोगाचा जंतु कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढला.
प्रश्न
26
भारतात कुटूंब कल्याण कार्यक्रम या वर्षी सुरु झाला.
प्रश्न
27
साथरोग कार्यक्रमात ग्रामपंचायतींना मागील वर्षीचे सर्व्हेक्षणानुसार व घडलेल्या आजारानुसार खालील कार्डाचे वाटप करण्यात येते.
प्रश्न
28
कर चुकविणाऱ्या व्यक्तीस मतदानाचा अधिकार असू नये, अशी शिफारस पंचायत राज विषयाशी निवडीत कोणत्या समितीने केली होती.
प्रश्न
29
रिकाम्या जागेसाठी अधिक योग्य शब्दाची निवड करा.बोलता बोलता त्याचा कंठ ………….. आला.
प्रश्न
30
एड्स आजाराचा प्रसार खालीलपैकी एका गोष्टीपासून होत नाही.
प्रश्न
31
बैल गेला अन झोपा केला या म्हणीचा अर्थ योग्य अर्थ दया.
प्रश्न
32
क्ष किरणांमुळे कोणत्या आजाराचा धोका असतो.
प्रश्न
33
मत्स या शब्दाबद्दल विरुद्धार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
34
भारतात किती सेकंदाला एक मूल जन्माला येते.
प्रश्न
35
कवडीचुंबक चा अर्थ काय ?
प्रश्न
36
खालील औषधी कुष्ठरोग व क्षयरोग या दोन्ही कार्यक्रमात महत्वाची आहे.
प्रश्न
37
60 मधून संख्येची सहा पट वजा केली तर त्या संख्येची चार पट उरते, तर ती संख्या कोणती.
प्रश्न
38
Choose the correct synonym travel.
प्रश्न
39
तिन अंकी मोठयात मोठी संख्येत किती मिळवले म्हणजे लहानात लहान चार अंकी संख्या होईल ?
प्रश्न
40
कोणता विभाग संत्राविभाग म्हणून ओळखला जातो.
प्रश्न
41
डेंग्यु हा आजार कोणत्या डासापासून पसरतो.
प्रश्न
42
रोज अडीच लिटर दुध या प्रमाणे सहा दिवसांत एकुण किती लिटर दूध घेतले जाईल.
प्रश्न
43
सव्वा रुपयाला 3 चिकु, तर 10 रुपयाला किती चिकु मिळतील.
प्रश्न
44
शरीरातील हिमोग्लोबिन कोणत्या पेशीत असते.
प्रश्न
45
35 मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्याच संख्येने वजाबाकीस भाग दिला असता भागाकार 6 येईल.
प्रश्न
46
I am Reconciled – my Deponent but not – my losses.
प्रश्न
47
Choose the word or phase nearest in meaning to vindicate.
प्रश्न
48
ज्योतिबा फुले यांना 1888 मध्ये जनतेने महात्मा ही पदवी दिली. त्यासाठी खालीलपैकी कोणी पुढाकार घेतला होता.
प्रश्न
49
इयत्ता 7 वी मध्ये जितके विध्यार्थी होते, तितकेच रुपये विध्यार्थ्यांनी वर्गणी दिली. त्यामध्ये वर्ग शिक्षकांनी आपले 91 रुपये घालुन एकुण 2,226 रुपये अंधकल्याण निधीस मुख्याध्यापकाकडे जमा केले. तर विद्यार्थ्यांनी किती रुपये वर्गणी दिली.
प्रश्न
50
केंद्र शासनाने प्रजनन आरोग्य व बाल आरोग्य ह्या कार्यक्रमास कोणत्या वर्षी सुरुवात झाली.
प्रश्न
51
राष्ट्रीय कुटूंब नियोजन कार्यक्रम पहिल्याच पंचवार्षिक योजनेत सुरु करणारे भारत हे ………… राष्ट्र आहे.
प्रश्न
52
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान भारतात कोणत्या वर्षी सुरु झाले.
प्रश्न
53
प्राथमिक लसीकरण कोणत्या वयोगटात करतात.
प्रश्न
54
30 सेकंदात 4 मिनिटांशी गुणोत्तर किती.
प्रश्न
55
प्राथमिक आरोग्य केंद्रात लस कोणत्या तापमानामध्ये ठेवणे सुरक्षीत आहे.
प्रश्न
56
भाजल्यास भाजलेल्या भागावर त्वरित …….ओतावे.
प्रश्न
57
रुरकेला लोहापोलाद कारखाना कोणत्या राज्यात आहे.
प्रश्न
58
खालील शब्दापैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा.
प्रश्न
59
राष्ट्रीय सागर विज्ञान संस्था खालीलपैकी कोठे आहे.
प्रश्न
60
NRHM चे मुख्य उद्देश कोणते आहेत.
प्रश्न
61
Choose the correct meaning of ———– An axe to grind.
प्रश्न
62
खालील शब्दातील स्त्रीलिंग शब्द ओळखा.
प्रश्न
63
खालील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते उत्तर येईल ते दिलेल्या पर्यायातून निवडा.1, 6, 10, 15, ……?, 24
प्रश्न
64
महाराष्ट्रातील सर्वात प्रथम 100: साक्षर झालेला जिल्हा कोणता.
प्रश्न
65
लोकसभा व राज्यसभा याच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष कोण ?
प्रश्न
66
बालविवाह नियंत्रण कायद्यामध्ये मुलींचे व मुलाचे वय खालीलप्रमाणे असावे.
प्रश्न
67
विट्ठलराव विखे-पाटील यांचे नाव मुख्यत्वे कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे.
प्रश्न
68
पितृत्व ठरविण्यासाठी खालील चाचण्या करतात.
प्रश्न
69
24 X 7 PHC म्हणजे काय ?
प्रश्न
70
बावळी मुद्रा देवळी मुद्रा याचा अर्थ कोणता.
प्रश्न
71
Choose correct one word for ————- one who walks on foot.
प्रश्न
72
Choose the word or phrase nearest in meaning to perennial.

राहुन गेलेल्या बातम्या

x