27 April 2024 12:51 AM
अँप डाउनलोड

चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती २०१३

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
50 चे 75 % = ?
प्रश्न
2
प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी कोणता अंक येईल?३६: १२:: ४५ : ?
प्रश्न
3
संसदेच्या दोन अधिवेशनामधील कालावधी जास्तीत जास्त………. असावा.
प्रश्न
4
१० रु. छापील किमतीच्या पुस्तकावर १०% सूट मिळाली तर प्रत्येक पुस्तकाची विक्री किंमत किती?
प्रश्न
5
न्यूयॉर्कपेक्षा लंडन वेळेमध्ये ५ तास पुढे आहे. लंडनपेक्षा नवी दिल्ली ५ तास ३० मिनिटे पुढे आहे. नवी दिल्लीत दुपारचे १ : ५४ वाजले असताना न्यूयॉर्कमध्ये किती वाजले असतील?
प्रश्न
6
नियोजन आयोगाचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न
7
I P L २०१३ मधील अंतिम सामन्यातील विजेते कोण आहेत?
प्रश्न
8
मी निबंध लिहला आहे’ या वाक्याचा काळ ओळखा?
प्रश्न
9
चंद्रपूर महानगरपालिकेची स्थापना कधी झाली?
प्रश्न
10
महाराष्ट्रातील पहिल्या महिला IPS अधिकारी कोण आहेत?
प्रश्न
11
एका वर्तुळाचे क्षेत्रफळ १५४ चौसेमी असल्यास त्या वर्तुळाची त्रिज्या किती?
प्रश्न
12
मानवातील गुणसूत्रांची संख्या………..इतकी आहे.
प्रश्न
13
११, २१, ३०, ३८, ? ५१
प्रश्न
14
महाराष्ट्रात सर्वाधिक स्त्री – पुरुष प्रमाण असलेला जिल्हा कोणता?
प्रश्न
15
जर २४ या तीन अंकी संख्येस ९ ने पूर्ण भाग जात असल्यास ची किंमत किती?
प्रश्न
16
प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा?९, १४, २१, ?, ४१, ५४
प्रश्न
17
२० रु. किंमतीची वस्तू २५ रुपयास विकल्यास शेकडा नफा किती?
प्रश्न
18
‘ बहुश्रुत’ या शब्द समुहाचा अर्थ काय होईल?
प्रश्न
19
एका हौदात अशा पद्धतीने पाणी सोडले जाते की प्रत्येक मिनिटाला ते दुप्पट होते. साठ मिनिटांनी हौद पूर्ण भरला तर कितव्या मिनिटाला हौद अर्धा भरला गेलेला असेल?
प्रश्न
20
‘भाजीपाला’ या शब्दाचा समास ओळखा?
प्रश्न
21
महाभारतीय युद्धाचे रणक्षेत्र ठरलेले ‘कुरुक्षेत्र’ संध्याच्या ………… या राज्यात आहे.
प्रश्न
22
भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पन्नात कोणत्या राज्याचा कृषी आणि संलग्न क्षेत्रातून येणारा वाटा सर्वाधिक आहे?
प्रश्न
23
‘ ती मुलगी चांगली गाते’ या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा?
प्रश्न
24
‘बायचुंग भुतिया’ हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
प्रश्न
25
‘नीच’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा?
प्रश्न
26
‘सलवा जूडूम’ ही चळवळ कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
प्रश्न
27
A,D, H ?
प्रश्न
28
चंद्रपूर जिल्ह्यातील  ………….या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे.
प्रश्न
29
I P L स्पॉट फिक्सिंगमुले प्रकाशझोतात आलेले BCCI चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न
30
खालीलपैकी कोणास नोबेल परितोषिक मिळाले नाही?
प्रश्न
31
‘चढाई’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?
प्रश्न
32
खालीलपैकी प्रश्नार्थक सर्वनाम ओळखा?
प्रश्न
33
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा?
प्रश्न
34
मराठी वर्णमालेतएकूण ………स्वर आहेत?
प्रश्न
35
‘जन – गण – मन’ या भारतीय राष्ट्रगीताची रचना कोणी केली?
प्रश्न
36
एक गाडी एका सेकंदात २० मीटर ध्वते तर तिचा तशी वेग किती किलोमीटर आहे?
प्रश्न
37
‘वाड्यनिश्चय’ या शब्दाचा संधी विग्रह ओळखा?
प्रश्न
38
महात्मा फुले यांनी १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना महाराष्ट्रातील कोणत्या शहरात केली?
प्रश्न
39
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक (DGP) कोण आहेत?
प्रश्न
40
विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत?
प्रश्न
41
‘कुचीपुडी’ हा कोणत्या राजायचा प्रसिद्ध नृत्यप्रकार आहे?
प्रश्न
42
‘झाकले माणिक’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय होईल?
प्रश्न
43
सचिनने पाच एक दिवसीय सामन्यात अनुक्रमे ६७, ६२, ११२, ५३ आणि ९६ अशा धावा काढल्या तर सचिनच्या धावांची एकूण सरासरी किती?
प्रश्न
44
एका आर्थिक वर्षात पुरविलेल्या सेवांचे मूल्य किती रुपयांपेक्षा जास्त असल्यास भारतात सेवा कर आकारला जातो?
प्रश्न
45
जिल्हा पातळीवर संपूर्णपणे ‘ ई ऑफिसचा’ उपयोग करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता आहे?
प्रश्न
46
महाराष्ट्रामध्ये पोलीस पाटील यांचे मासिक मानधन किती आहे?
प्रश्न
47
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत?
प्रश्न
48
६० व्या राष्ट्रीय फिल्म अवार्डमध्ये कोणत्या चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान मिळाला?
प्रश्न
49
कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन कोठे आहे?
प्रश्न
50
महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या शहरात भरतो?
प्रश्न
51
सोडवा? ५० – ७ × ४ + १२ – ८ ÷२ = किती?
प्रश्न
52
ताशी ९० किमी. वेगाने एक गाडी एका गावावरून १८० किमी. अंतरावरील दुसऱ्या गावी जाते व ६० किमी. वेगाने परत येते. तर गाडीचा सरासरी वेग किती?
प्रश्न
53
सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?
प्रश्न
54
‘समीर निबंध लिहतो’ या वाक्यातील क्रियापद हे कोणत्या प्रकारचे आहे?
प्रश्न
55
‘गिरीश’ या शब्दाचा संधी विग्रह ओळखा?
प्रश्न
56
महारष्ट्रात राज्यात महसूल विभाग किती आहेत?
प्रश्न
57
गटात न बसणारी संख्या कोणती?४८, ६३, ८०, २७, ३५, ८, ३
प्रश्न
58
बेळगाव सीमावादाचा प्रश्न कोणत्या दोन राज्यांशी संबंधित आहे?
प्रश्न
59
‘तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला’ अर्थ ओळखा?
प्रश्न
60
जर BARK हा शब्द २११८११ असा लिहिला तर CARD हा शब्द कसा लिहाल?
प्रश्न
61
खालीलपैकी कोणते नाम भाववाचक नाम नाही?
प्रश्न
62
लोहाच्या कमतरतेमुळे …………हा रोग उदभवतो.
प्रश्न
63
A२B, C४D, E६F,………
प्रश्न
64
गेल्या दशकात घडलेल्या दुर्घटनेमुले अधिक प्रकाशझोतात आलेले ‘ मांढरदेवी’ देवस्थान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
65
दुध ” लिटर:: ? मीटर
प्रश्न
66
खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरविते?
प्रश्न
67
२.७+३.७/०.४ = ?
प्रश्न
68
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
69
०.०००५ हा व्यवहारी अंक अपूर्णांकात लिहा.
प्रश्न
70
खालीलपैकी कोणत्या भारतीय पंतप्रधानांनी त्यांच्या कारकिर्दीत चीनला कधीही भेट दिली नाही?
प्रश्न
71
भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण?
प्रश्न
72
‘खाई त्याला खवखवे’ या म्हणीचा अर्थ ओळखा?
प्रश्न
73
भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
प्रश्न
74
भारतात एकूण किती राज्ये आहेत?
प्रश्न
75
महाराष्ट विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते?
प्रश्न
76
खालीलपैकी आवृत्तीवाचक संख्या विशेषण कोणते आहे?
प्रश्न
77
भारतातील खालीलपैकी कोणते शहर गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते?
प्रश्न
78
भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?
प्रश्न
79
जर १५, ७, १६, ८ आणि k यांची सरासरी १३ येत असेल तर k = ?
प्रश्न
80
रिकाम्या जागी भरावयाच्या अक्षरांचा योग्य क्रमाने असलेला गट निवडा?babab……..a….a….ab
प्रश्न
81
राम आणि शाम यांच्या वयाचे गुणोत्तर २: ३ आहे. जर शामचे वय ३३ असेल तर रामचे वय किती?
प्रश्न
82
“आकाशात ढग जमतात, तेव्हा मोर नाचू लागतो” या वाक्याचा प्रकार ओळखा?
प्रश्न
83
z = (x+ y) × (x – y ) जर x = ३, y = २ तर z = ?
प्रश्न
84
एका महिन्यात ३ तारीख सोमवारी येते, तर त्याच महिन्यात २० तारीख कोणत्या वारी येईल?
प्रश्न
85
अर्थतज्ञ अलेक्झांडर लमफलुसी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना ……..म्हणूनही ओळखले जात होते?
प्रश्न
86
अर्णवची आई ही दयाची मामी लागते. तर दयाची आई ही अर्णवच्या आईची कोण?
प्रश्न
87
भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थपना (RBI) कोणत्या वर्षी झाली?
प्रश्न
88
एका साधे पेय कारखान्यात एक यंत्र ८४० बॉटल ६ तासात भरते.५ तासात ते यंत्र किती बॉटल भरेल?
प्रश्न
89
जर ४ मीटर अंतरावर एक याप्रमाणे एक किलोमीटर अंतरावर एकूण किती झाडे लावता येतील?
प्रश्न
90
८, २७, ६४, ?, २१६
प्रश्न
91
खालीलपैकी कोणते हे दोन व्यक्तीचे एकसारखे कधीच नसतात?
प्रश्न
92
खालीलपैकी कोणता दिवस ‘ राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो?
प्रश्न
93
अटल पेन्शन योजना 18 ते 40 वयोगटातील सर्वांसाठी उपलब्ध आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना महिन्याला जास्तीत जास्त किती पेन्शन मिळू शकेल?
प्रश्न
94
जर BED = ४१०८, तर MED = ?
प्रश्न
95
खालील शब्दसमुहातील विसंगत शब्द ओळखा.
प्रश्न
96
‘राजवाडा’ या सामासिक शब्दाचा विग्रह करा?
प्रश्न
97
खालील क्रमीक संख्यामध्ये एक संख्या चुकीची आहे. ती कोणती?५, १०, १७, २७, ३७, ५०, ६५
प्रश्न
98
१, ९, २५, ४९, ८१, ?
प्रश्न
99
भारतात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या शहरात दरवर्षी संपन्न होतो?
प्रश्न
100
१२०, ३०० आणि १०५ यांचा मसावी काढा?

राहुन गेलेल्या बातम्या

x