21 April 2021 11:38 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-109

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
ऑक्टो २०१५ मध्ये पार पडलेल्या ‘विश्व अजिंक्य पद तिरंदाजी स्पर्धेत’ भारताची दीपिका कुमारीने ……..हे पदक पटकावले.
प्रश्न
2
जगतील स्तरावर स्मार्ट फोन उत्पादनामध्ये आघाडीवर असलेली चीनची कंपनी ‘शिओमी’ मेक इन इंडिया अंतर्गत ………या राज्यात आपला प्रकल्प उभारणार आहे.
प्रश्न
3
पोलंड येथे भरलेल्या जागतिक कनिष्ठ गट मैदानी स्पर्धेत नीरज चोप्रा या भारतीय खेळाडूने सुवर्ण पदक पटकाविले हा खेळाडू कोणत्या मैदानी खेळाशी संबंधित आहे.
प्रश्न
4
केंद्रीय जलसंसाधन मंत्रालयाने गंगा नदीतील गाळ काढून नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी रूपरेखा तयार करण्यास …….या समिती नेमली आहे.
प्रश्न
5
‘बॉम्बे समाचार’ चे संचालक तेरमुसजी एन कामा प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी ……….निवड करण्यात आली.
प्रश्न
6
सौरऊर्जा आधारित विद्युत निर्मितीसाठी खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने ‘सोलर पॉवर ट्री’ (सौरउर्जेचे झाड) उपक्रम सुरु केला आहे.
प्रश्न
7
ऑगस्ट २०१५ च्या दुसऱ्या सत्रात प्रा-कबड्डी लीग सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार ……यांना देण्यात आला.
प्रश्न
8
‘जमीन अधिग्रहण दुरुस्ती विधेयक २०१५ च्या तरतुदींची तपासणी करण्यासाठीच्या संयुक्त संसदीय समितीच्या (JCP) अध्यक्षपदी………. यांची नियुक्ती झाली आहे.
प्रश्न
9
स्टील उद्योगातील आघाडीची दक्षिण कोरियाची कंपनी ‘पास्को’ महाराष्ट्रात ……..या जिल्ह्यात आपला प्रकल्प सुरु करणार आहे.
प्रश्न
10
योग्य पर्याय निवडा. अ) ‘महानायक’ हा पुरस्कार पश्चिम बंगाल सरकारकडून दिला जातो. ब) या पुरस्काराची स्थापना २०१२ साली झाली. क) हा पुरस्कार नाटककार उत्तम कुमार यांच्या स्मरणार्थ दिला जातो.
प्रश्न
11
………या भारतीय क्रिकेटपटूची ‘तंबाखू’ विरोधी मोहिमेचा ब्रँड अम्बॅसॅडर म्हणून निवड केली .
प्रश्न
12
‘भारतातील पहिली ‘हरित रेल्वे मार्गिका’ (Green Railway Corridor) …..या ठिकाणी सुरु झाली आहे.
प्रश्न
13
हावर्ड विद्यापीठातील सर्वेक्षणानुसार ……..या वर्षात भारतीय अर्थव्यवस्था जगातील दुसरी आर्थिक महासत्ता बनेल.
प्रश्न
14
२०१६ चा ‘ महानायक पुरस्कार’ …….यांना दिला गेला आहे.
प्रश्न
15
खालीलपैकी कोणतेपुरस्कार ‘अवसरला कन्याकुमारी’ यांना मिळाले आहेत. अ) अवसरला या व्हायोलीन वादक आहेत. ब) त्यांना २०१६ चा संगीत कलानिधी पुरस्कार दिला गेला आहे. क) अवसरला या किराणा घराण्याच्या संगीतकार आहेत.
प्रश्न
16
‘संगीत कलानिधी ‘ पुरस्कार कोणाकडून दिला जातो.
प्रश्न
17
२०१६ ची हंगेरियन ग्रान्ड प्रिक्स फार्म्युला वन शर्यत ही मर्सिडीजच्या लेविस हमिल्टन याने जिंकली, हमिल्टनचे हे या मोसमातील ………विजेतेपद आहे.
प्रश्न
18
जागतिक कनिष्ठ गट मैदानी स्पर्धेत पदक जिंकणारा नीरज चोप्रा हा …………..भारतीय खेळाडू आहे.
प्रश्न
19
खालीलपैकी कोणती जीवाणू प्रजाती ही तेलदुर्घटना स्थळी ‘बायोरेमेडीएशन’ उपाययोजनेत वापरली जाते.
प्रश्न
20
२८ ऑगस्ट २०१४ रोजी सुरु झालेल्या ‘प्रधानमंत्री जनधन योजनेत’ खाते दाराला डेबिट कार्डद्वारे ………..रुपयांच्या अपघाती विमा दिला जाणार आहे.
प्रश्न
21
‘अतुल्य भारत’ मोहिमेच्या ब्रँड अम्बॅसीडर म्हणून खालीलपैकी ………..यांची निवड करण्यात आली .
प्रश्न
22
२९ ऑक्टोंबर २०१५ रोजी राष्ट्रीय ओबीसी आयोगाने दिलेल्या अहवालात ओबीसी आरक्षणाचे फायदे मिळण्यासाठी अवनत गटातील (नॉन क्रिमीलेयर) वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ६ लाखावरून ………लाखापर्यंत वाढविण्याची शिफारस करण्यात आली.
प्रश्न
23
‘मानवादित्त्य राठोर’ हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे.
प्रश्न
24
‘सैय्यद हैदर रझा’ यांचे नुकतेच निधन झाले, रझा हे …………….
प्रश्न
25
देशातील पहिला जलमेट्रो प्रकल्प ……..या राज्यात उभारला जात आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x