13 April 2021 3:19 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-119

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानव विकास निर्देशंकानुसार महिला सक्षमीकरणात भारत ………….क्रमांकावर आहे.
प्रश्न
2
योग्य पर्याय निवडा. अ) ‘इ -ट्रान्स'(e-trans) व ‘दिप (DEEP)हे पोर्टल केंद्रीय ऊर्जा (Power) मंत्रालयाद्वारे सुरु केले गेले आहेत. ब) हे पोर्टल इलेक्ट्रॉनिक लिलाव व कर आधारित विद्युत पारेषण प्रकल्पांचे ई-रिव्हर्स लिलाव प्रक्रियेसाठी महत्वाचे ठरणार आहेत.
प्रश्न
3
योग्य विधाने ओळखा. अ) क्राईम क्रिमीनल ट्रकिंग नेटवर्क सिस्टीम (CCTNS) ही संगणक आधारित प्रणाली असणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. ब) या प्रणालीव्दारे महाराष्ट्रातील सर्व सायबर प्रयोगशाळा व पोलीस स्थानके नेटवर्कद्वारे जोडून गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील.
प्रश्न
4
‘सिमोन बिलेस’ या क्रीडापटूविषयी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ) ही अमेरिकन खेळाडू आहे. ब) बेलेस ही जिम्नॅस्टिक्स क्रीडा प्रकारात ऑल राउंडर म्हणून ओळखली जाते. क) बेलेस ने २०१६ च्या रिओ ऑलिंपिकमध्ये चार सुवर्ण पदके पटकाविली आहेत.
प्रश्न
5
गोविंद तेज यांचे नुकतेच निधन झाले, तेज यांच्याविषयी योग्य विधाने निवडा. अ) तेज हे संगीतकार व दिग्दर्शक होते. ब) तेज हे अभिनेते व दिग्दर्शक होते. क) तेज जे ओडिशा चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द कलाकार होते.
प्रश्न
6
मंगेश पाडगावकर यांना ………..या कवितासंग्रहासाठी १९८० मध्ये ‘साहित्त्य अकादमी पुरस्कार’ मिळाला होता.
प्रश्न
7
योग्य पर्याय निवडा. अ) माजी केंद्रीय मंत्री नज्मा हेप्तुल्ला यांनी मणिपूरच्या राज्यपाल पदाची १७ ऑगस्ट २०१६ रोजी शपथ घेतली. ब) नज्मा हेप्तुल्ला या मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्त झालेल्या पहिल्या महिला आहेत .
प्रश्न
8
योग्य पर्याय निवडा. अ) नमामि गंगे हे अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मे २०१४ साली सुरु झाले आहे. ब) या अभियानाचा उद्देश गंगा नदीची स्वच्छता, सुरक्षा व संधारण करणे हा आहे. क) या अभियानासाठी आय.आय.टी.कानपूरने उत्तरप्रदेशातील ५ खेडी दत्तक घेतली आहेत .
प्रश्न
9
३ जाने. २०१६ रोजी निधन झालेले जेष्ठ नेते ए.बी.वर्धन हे …………..या पक्षाशी संलग्न होते.
प्रश्न
10
पिण्याच्या पाण्यातील क्रोमिअमच्या जास्त प्रमाणामुळे खालीलपैकी कोणता/ते आजार होऊ शकतात अ) कन्सर ब) पोटाचे अलसर्स क) किडनी व यकृताचे कार्य बिघडणे.
प्रश्न
11
‘भारतीय इतिहास संशोधन परिषदे’ विषयी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ) ही स्वायत्त संस्था आहे, परंतु वैधानिक संस्था नाही. ब) ही संस्था केन्द्रीय सांस्कृतिक मंत्रालयातर्गत कार्य करते. क) या संस्थेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असून बंगळूरू व गुवाहाटी येथे प्रादेशिक केंद्रे आहेत.
प्रश्न
12
51 वा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते रघुवीर चौधरी यांना त्यांच्या ………..या कांदबरीला साहित्या अकादमी पुरस्कार मिळाला.
प्रश्न
13
खालीलपैकी कोणती स्पर्धा -पदके साक्षी मलिक हिने जिंकली आहेत. अ) जागतिक कनिष्ठ गट कुस्ती स्पर्धा २०१० -कांस्यपदक ब) राष्ट्रकुल स्पर्धा , ग्लासगो २०१४ -रौप्य पदक क) आशियाई कुस्ती स्पर्धा, दोहा २०१५-कांस्यपदक ड) २०१६ -स्पनिश ग्रांड प्रिक्स -कांस्य पदक
प्रश्न
14
IPL घोट्याळ्यासंबंधी ‘न्या.आर.एम.लोढा’ समितीने खालीलपैकी …….शिफारस केली नाही.
प्रश्न
15
‘तरंग’ (TARANG) हे मोबाईल अप्लिकेशन आणि पोर्टल केंद्रीय विद्युत मंत्रालयाने सुरु केले असून, हे अप्लिकेशन खालीलपैकी कोणते कार्य करणार आहे. अ) विद्युत तरंगांचे पारेषण नियंत्रित करणे. ब) विद्युत दर, वितरण व्यवस्थेविषयी ग्राहकांना माहिती पुरविणे. क) विद्युत पारेषण प्रकल्पांच्या सुरु असलेल्या बांधकाम/विकसन प्रक्रियेवर लक्ष ठेवणे. ड) राज्यांतर्गत व आंतरराज्य विद्युत पारेषण व्यवस्थेवर लक्ष ठेवणे.
प्रश्न
16
हरवलेल्या मुलांच्या शोध घेण्यासाठी ‘ओडिशा सरकारने’ हे अभियान सुरु केले.
प्रश्न
17
डिसे.२०१५ मध्ये अफगाणिस्तानच्या नव्या संसद इमारतीचे उदघाटन करण्यात आले. त्यातील एका कक्षाचे नाव भारतीय पंतप्रधानाचे देण्यात आले ते पंतप्रधान ………………….
प्रश्न
18
‘केंद्रीय मीठ समुद्री रसायने संसोधन संस्था’ ………..या ठिकाणी आहे.
प्रश्न
19
३१ डिसेंबर २०१५ रोजी निधन झालेले कविवर्य मंगेश पाडगावकर यांना………..या नावाने सुध्दा ओळखतात.
प्रश्न
20
भाभा अणुसंशोधन केंद्राने प्रदूषण स्थळावरच विषारी हेक्साव्हलंट क्रोमिअमचे पाण्यातील प्रमाण मोजण्याचे तंत्र विकसित केले आहे. भारतीय प्रमाणके (Indian Standards) व्यवस्थेनुसार खालीलपैकी ……टक्के क्रोमिअम पिण्याच्या १ लिटर पाण्यात असण्यास परवानगी आहे.
प्रश्न
21
डिसेंबर २०१५ मध्ये आया. सी.सी.पुरस्कारातील ‘सर्वोत्तम कसोटी खेळाडू’ व ‘वर्षातील सर्वोत्तम खेळाडू’ असे दोन्ही पुरस्कार प्राप्त करणारा खेळाडू …………….
प्रश्न
22
योग्य पर्याय निवडा. अ) ‘फोटोकटलिस्ट’ हा रासायनिक घटक उद्योगानमधून निघणाऱ्या दुषित रंगांचे (dyes) विघटन करू शकतो. ब) मिथिल ऑरेंज, मिथिलीन ब्लू हे उद्योग धंद्यामधून बाहेर टाकले जाणारे दुषित रंग (dyes) रसायने आहेत.
प्रश्न
23
योग्य पर्याय निवडा. अ) योगेश्वर दत्त याने रिओ ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक पटकाविले. ब) योगेश्वर दत्त याने लंडन ऑलिंपिक २०१२ मध्ये कांस्यपदक पटकाविले होते.
प्रश्न
24
२४ डिसेंबर २०१५ मध्ये पाकिस्तानातील भारताचे नवे उचायुक्त खालीलपैकी ………………यांची निवड झाली.
प्रश्न
25
‘एअरलॅण्डर १०’ हे काय आहे. अ) जगातील सर्वात मोठे विमान आहे. ब) युनायटेड किंग्डम मधील हायब्रीड एअर व्हेईकल या कंपनीद्वारे हे विकसित केले गेले आहे. क) हे अमेरिकेने विकसित केलेले उपग्रह प्रक्षेपण यान आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x