17 April 2021 8:59 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-159

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित असलेल्या गोपनीय फाईल्स खुल्या करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ………राज्य सरकारने घेतला आहे .
प्रश्न
2
४ नोव्हेंबर २०१५ रोजी टाटा मोटर्सच्या जागतिक ब्रॅण्ड अॅम्बेसीडरपदी …………यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
प्रश्न
3
जागतिक उत्तेजक विरोधी संघटनेसंबंधी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.अ) या संघटनेची स्थापना १० नोव्हेंबर १९९९ रोजी झाली. ब) २००२ पर्यंत या संघटनेचे मुख्यालय लौसान्ने, स्वित्झर्लंड येथे होते. क) सध्या या संघटनेचे मुख्यालय मॉटरिअल कॅनडा येथे आहे.
प्रश्न
4
२ डिसेंबर २०१५ रोजी न्या.टी.एस.ठाकूर हे देशाचे ……….. सरन्यायाधीश म्हणून नियुक्त केले गेले आहे ?
प्रश्न
5
२१ ऑक्टोंबर २०१५ रोजी आयपीएलमधील (KKR) संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी ………यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
प्रश्न
6
खालीलपैकी कोणत्या वर्षी ‘राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संघटने’ ची स्थापना (NADA) झाली आहे ?
प्रश्न
7
११ ऑक्टोंबर २०१४ रोजी खासदार आदर्श ग्राम योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ……….यांच्या जयंतीनिमित्य ही योजना सुरु केली आहे.
प्रश्न
8
२०१६ च्या अर्थसंकल्पानुसार सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत …………. नवोदय विद्यालय उघडण्यास मंजुरी मिळाली आहे .
प्रश्न
9
फेडरल बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ………यांनी पदभार स्वीकारला आहे ?
प्रश्न
10
ऑक्टोंबर २०१५ मध्ये ICC ने जाहीर केलेल्या वनडेमध्ये भारताचा क्रमांक ………आहे .
प्रश्न
11
सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालकपदी अर्चना रामसुंदरम यांची नियुक्ती झाली आहे. या ………आणि………सीमाचे रक्षण करणाऱ्या बलाच्या महासंचालक असतील.
प्रश्न
12
संयुक्त राष्ट्रसंघाला २४ ऑक्टोंबर २०१५ मध्ये ………. वर्षे पूर्ण झाले .
प्रश्न
13
जागतिक बँकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या २०१५ च्या इज ऑफ डूईग बिझनेसच्या यादीत भारताचा क्रमांक ………..लागतो .
प्रश्न
14
६ नोव्हेंबर २०१५ रोजी दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर देशातील पहिली ट्रान्सजेंडर पोलीस उपनिरीक्षक म्हणून…….यांची नियुक्ती करण्यात आली आहे ?
प्रश्न
15
अखिल भारतीय नाट्य परिषदेचा २०१५ चा जीवनगौरव पुरस्कार ………… मिळाला .
प्रश्न
16
खालीलपैकी योग्य विधाने कोणती ? अ) राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संघटनेचे अध्यक्ष केंद्रीय युवक व क्रीडा मंत्री आहेत. ब) या संघटनेत एकूण ८ सदस्य आहेत. क) भारतीय क्रीडा प्रधिकरणाचे महासंचालक हे या संघटनेचे प्रसिध्द सदस्य असतात.
प्रश्न
17
सन २०२२ च्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा ……….. मध्ये होणे नियोजित आहे .
प्रश्न
18
केंद्र सरकारच्या युवक कार्य आणि क्रीडा विभागाच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय पुरस्कारासाठी ………..यांची निवड करण्यात आली ?
प्रश्न
19
SDR मध्ये समावेश होणारे युआन हे जगातील ………. चलन आहे ?
प्रश्न
20
योग्य पर्याय निवडा. अ) जागतिक संघटनेची उत्तेजक विरोधी संस्थेचे अध्यक्ष ‘क्रेन रीडी’ हे आहेत. ब) जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेची कार्यकालीन भाषा इंग्रजीत व फ्रेंच आहे.
प्रश्न
21
२०१५ चा महात्मा फुले समता पुरस्कार ……….. यांना मिळाला .
प्रश्न
22
लुईस हॅमिल्टनने ……….. ग्रँड प्रीक्स स्पर्धा जिंकून तिसऱ्यांदा फाॅर्म्युला वन विश्व किताब जिंकला.
प्रश्न
23
२ नोव्हेंबर २०१५ रोजी केंद्र सरकारने संस्कृती व भाषा यांच्या संवर्धनासाठी ……….ही योजना सुरु करण्याची घोषणा केली आहे ?
प्रश्न
24
योग्य पर्याय निवडा. अ) भारताची ऑलिंपिक महासंघांची स्थापना १९२७ साली झाली. ब) नारायण रामचंद्रन हे भारतीय ऑलिंपिक महासंघाचे अध्यक्ष आहेत. क) या महासंघाचे पहिले अध्यक्ष रतन टाटा होते.
प्रश्न
25
२९ ऑक्टोंबर २०१५ रोजी वायफाय सुविधा देणारे देशातील पहिले रेल्वे स्थानक …………

राहुन गेलेल्या बातम्या

x