26 April 2024 5:50 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-197

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२९ फेब्रुवारी २०१६ रोजी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पानुसार भारतातील संपूर्ण खेडे ………..पर्यंत विद्यूतीकृत करण्याचा निर्णय घेण्यात आला ?
प्रश्न
2
महाराष्ट्रातील राष्ट्रीय समाज पक्ष्याचे अध्यक्ष ………… आहेत.
प्रश्न
3
८८ व्या ऑस्कर सोहळ्यामध्ये सर्वात जास्त श ऑस्कर पुरस्कार मिळविणाऱ्या मॅडमॅक्स : फ्युरी रोड चित्रपटाला ……………… हा  पुरस्कार मिळालेला नाही ?
प्रश्न
4
केंद्रीय अर्थसंकल्प २०१६ व २०१७ नुसार गारची (GAAR) अंमलबजावणी ……….. पासून करण्याचे ठरविले आहे.
प्रश्न
5
इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा २०१५ चा विजेता संघ …………
प्रश्न
6
लीओनेल मेस्सी हा फुटबॉल पटू ……….. देशाचा आहे ?
प्रश्न
7
२६ जानेवारी २०१६ रोजी भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अथिती म्हणून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांदा हे प्रजासत्ताक दिनाला उपस्थित राहणारे फ्रान्सचे ………… राष्ट्राध्यक्ष आहे ?
प्रश्न
8
स्मार्ट सिटी योजनेत समाविष्ट केलेल्या वीस शहरामध्ये महाराष्ट्रातील ……….. या शहराचा समावेश करण्यात आला आहे?
प्रश्न
9
पुढीलपैकी मुद्रा बँकेकडून मिळणाऱ्या कर्जबाबतची योग्य जोडी ओळखा ?
प्रश्न
10
६२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार ………… याला मिळाला ?
प्रश्न
11
राष्ट्रीय जलमार्ग विधेयकानुसार ने महाराष्ट्रात ………… राष्ट्रीय जलमार्ग नव्याने अस्तीत्वात येणार आहे?
प्रश्न
12
व्हेनेझुएलामध्ये ६ डिसेंबर २०१५ रोजी घेण्यात आलेल्या निवडणुकीत …….. पक्षाने विजय मिळविला आहे.
प्रश्न
13
८८ व्या ऑस्कर सोहळ्यामध्ये सर्वेंत्कृष्ट परभाषिक चित्रपट पुरस्कार ……… चित्रपटाला मिळाला.
प्रश्न
14
महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीत नोटा या पर्यायाचा वापर …… मतदार संघात सर्वात जास्त करण्यात अलाल होता.
प्रश्न
15
महाराष्ट्राच्या २०१६ -२०१७ च्या अर्थसंकल्पानुसार २०१६-२०१७ हे महाराष्ट्र शासनाने …………. वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रश्न
16
……… राज्यासाठी स्थानिक संस्थाच्या निवडणुकी करिता उमेदवाराला किमान शैक्षणिक पात्रतेची अट घालण्यात आलेली आहे.
प्रश्न
17
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ‘हॉल ऑफ फेम यादीत’ ……… चा समावेश झालेला नाही ?
प्रश्न
18
१६ व्या लोकसभेसाठी राहुल गांधीनी ………. मतदार संघातून निवडणूक लढविली ?
प्रश्न
19
केंद्रीय अर्थसंकल्प २०१६ व २०१७ नुसार करमुक्त प्राप्ती कर उत्पन्नाची मर्यादा …….. आहे.
प्रश्न
20
कृषी संशोधन व शिक्षणास चालना देण्यासाठी खालीलपैकी ………..या दोन जिल्ह्यात शासकीय कृषी महाविद्याल सुरु करण्याचा निर्णय २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात घेण्यात आला ?अ) अकोला   ब) जळगाव     क) बुलढाणा     ड) अहमदनगर
प्रश्न
21
महाराष्ट्र राज्यामध्ये ……… जिल्ह्यामध्ये दारू बंदी करण्यात आली आहे .
प्रश्न
22
केंद्र सरकारने जागतिक बँकेच्या सहाय्याने Is of doing Business अहवालानुसार पहिल्या तिन क्रमांकाची राज्ये ………….. ?
प्रश्न
23
ऑगस्ट २०१५ मध्ये फोर्स मासिकाने जारी केलेल्या जगातील १०० श्रीमंत खेळाडूच्या यादीत महेंद्रसिंग धोनी व्यतिरिक्त …………. भारतीय खेळाडूचे नाव आहे ?
प्रश्न
24
२०१५ चा दादासाहेब फाळके पुरस्कार (४७ वा) ………… यांना जाहीर झाला.
प्रश्न
25
वी. दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार २०१५ ………. यांना जाहीर झाला .
प्रश्न
26
………हा दिवस नोव्हेंबर २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्र्सभेच्या आमसभेने ‘जागतिक युवा कौशल्य दिन’ म्हणून घोषित केला ?
प्रश्न
27
‘वस्तू व सेवा कर’ या विषयी अभ्यास करण्यासाठी २०१५ मध्ये नेमलेली समिती …………
प्रश्न
28
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) चे अध्यक्ष ……
प्रश्न
29
महाराष्ट्रातील गाव व रस्ते यांचा विकास करण्यासाठी खालीलपैकी ………. योजना सुरु करण्याचा निर्णय २०१६ ते २०१७ च्या अर्थसंकल्पात घेण्यात आला ?
प्रश्न
30
मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरलेल्या ‘याकुब मेमन’ याला ……….. राज्यात फाशी देण्यात आली.
प्रश्न
31
केंद्र सरकारने जागतिक बँकेच्या सहाय्याने जाहीर करण्यात आलेल्या ‘Ease of doing Bussiness’ अहवालानुसार महाराष्ट्राचा क्रमांक ……….आहे.
प्रश्न
32
राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) १६ व्या लोकसभेच्या ……… जागा जिंकल्या ?
प्रश्न
33
६२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यातील चित्रपट आणि क्षेत्रीय भाषा यांच्यात जोड्या लावा.चित्रपटाचे नाव                                               क्षेत्रीय भाषाअ) किल्ला                                                    १) हिंदीब) क्विन                                                       २) तेलगुक) चद्र्म्मा काठलु                                            ३) मराठीड) कुत्रम कडीथाल                                           ४) तामिळ
प्रश्न
34
लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी खुल्या वर्गाच्या उमेदवाराला……… अनामत रक्कम जमा करावी लागते ?
प्रश्न
35
भाजपाचे नरेंद्र मोदी यांनी पुढीलपैकी…….. मतदार संघातून १६ व्या लोकसभेसाठी निवडणूक लढविली होती ?
प्रश्न
36
२०१६- १७ च्या अर्थसंकल्पानुसार अतिरिक्त चालू वर्षात ………. या दोन मुख्य उपक्रमामुळे अर्थव्यवस्थेवर अतिरिक्त भार पडणार आहे ?अ) वन रँक वन पेन्शन    ब) ७ वा वेतन आयोग    क) स्टार्ट अप इंडिया     ड) स्वच्छ भारत योजना
प्रश्न
37
८८ व्या ऑस्कर चित्रपट सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार……….. यांना मिळाला.
प्रश्न
38
‘जाणताराजा’ हे नाटक रंगमंचावर सादर करणारे ……….
प्रश्न
39
योग्य जोड्या लावाखेळाडू                                            खेळअ) कर्नामकल्लेश्वरी                                 १) बॅडमिंटनब) अंजली भागवत                                  २) बॉक्सिंगक) मेरी कोम                                       ३) नेमबाजीड) सायना नेहवाल                                 ४) वेटलिफटींग
प्रश्न
40
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०१६- १७ नुसार आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये ……….. शेततळी निर्माण करण्याचे उद्धिष्ट शासनाने निश्चित केले आहे ?
प्रश्न
41
केंद्रीय अर्थसंकल्प २०१६ -१७ नुसार करमुक्त प्राप्ती कर उत्पन्नाची मर्यादा जेष्ठ नागरिकासाठी ……… आहे ?
प्रश्न
42
केंद्र सरकारने घेतलेल्या २४ जून २०१५ च्या निर्णयानुसार ‘सोलर एनर्जी कार्पोरेशन ऑफ इंडिया (SECI)’ चे नवीन नाव………
प्रश्न
43
महिलांच्या स्वयसहाय्यता समूहांना नवीन योजनेद्वारे 0% व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी ……….. योजना सुरु करण्यात आली आहे.
प्रश्न
44
इराणने अनुकरारास मान्यता देण्याची कारणे पुढीलपैकी कोणती ?अ)संयुक्त राष्ट्र संघटना , युरोपियन महासंघ व अमेरिकेद्वारे घालण्यात आलेले आर्थिक निर्बध उठवलेब) तेलाच्या निर्यातीचा मार्ग मोकळा करणे.क) इराणच्या अणुकार्यक्रमावर इस्त्राईलकडून हवाई हल्ले होण्याची भीतीड) इतर देशाच्या तुलनेत अण्वस्त्र तंत्रज्ञान आत्मसात करणे .
प्रश्न
45
२०१६ च्या अर्थसंकल्पानुसार ‘प्रधानमंत्री ग्राम सडक’ साठी ………निधी मंजूर करण्यात आला ?
प्रश्न
46
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ……..
प्रश्न
47
………..जिल्ह्यात दारू बंदी लागू नाही.
प्रश्न
48
जागतिक व्यापार संघटनेचे महासंचालक ……… आहे ?
प्रश्न
49
भारत इस्त्रायलच्या मदतीने ……. क्षेपणास्त्र तयार करणार आहे.
प्रश्न
50
महाराष्ट्रामध्ये २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला एकूण …….. जागावर समाधान मानावे लागले ?

राहुन गेलेल्या बातम्या

x