21 April 2021 11:42 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-2

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२०१६ मध्ये ‘पद्मविभूषण’ ने कोणाला सन्मानित करण्यात आले ?
प्रश्न
2
खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळते ?
प्रश्न
3
खेलरत्न पुरस्कार २०१६ कोणाला प्राप्त झाला ? अ)पी.व्ही.सिंधू ब)साक्षी मलिक क)ललिता बाबर ड)जितु राय
प्रश्न
4
सुनील लांबा यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
प्रश्न
5
भारत हा क्षेपणास्त्र तंत्रज्ञान गटांत (MTCR) ………..पूर्ण सदस्य बनला आहे.
प्रश्न
6
‘पुणे फेस्टिव्हल जीवनगौरव पुरस्कार २०१५’ प्रदान करण्यात आला, ते आहेत ……….
प्रश्न
7
शेतकऱ्याना समर्पित असलेली भारतातील प्रथम दूरदर्शन वाहिनी कोणती आहे ?
प्रश्न
8
साक्षरता क्षेत्रात उत्कृष्ट करण्यासाठी कोणत्या पंचायतला यावर्षी पुरस्कार देण्यात आला ?
प्रश्न
9
‘तेजस’ काय आहे ?
प्रश्न
10
नव्या शैक्षणिक धोरणाबाबत कोणत्या समितीने नुकताच आपला अहवाल केंद्र शासनाला सादर केला आहे ?
प्रश्न
11
संरक्षण उत्पादन आणि विकास संघटनेने अलीकडेच (जून, २०१६)………..बरोबर जगदीशचंद्र बोस प्रगत तंत्रज्ञान केंद्र स्थापन करण्यासाठीच सांमजस्य करारावर सह्या केल्या.
प्रश्न
12
यावर्षी जो-२० शिखर सम्मेलन चीनच्या कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले होते ?
प्रश्न
13
दारिद्य्र रेषेखालील कुटुंबातील महिला लाभार्थींना पाच कोटी एल.पी.जी जोडणी दिली जाणारी योजना कोणती ?
प्रश्न
14
महाराष्ट्रातून रिओ ऑलिम्पिक मध्ये कोणते खेळाडू सहभागी झाले होते ? a)देविंदर वाल्मिक b)अयानिका पॉल c)कविता राऊत d)दीपा कर्माकर
प्रश्न
15
जून, २०१६ मध्ये भारतीय नोदलाने जपान आणि अमेरिकेच्या नौदलाबरोबर एक्झरसाईज मलबार २०१६ ची………आवृत्ती पार पडली.
प्रश्न
16
२०१६ चे एडगर अडण पो पारितोषिक मिळविणाऱ्या भारतीय अमेरिकन पत्रकार नीला बनर्जी या ………………..या नावाच्या वृत्त संस्थेसाठी काम करतात.
प्रश्न
17
महाराष्ट्र पोलीस यांच्याबाबत खालीलपैकी कोणते विधान/ते बरोबर आहे/त ? a)महाराष्ट्र १०७५ पोलीस ठाणी आहेत b)महाराष्ट्र ११ पोलीस आयुक्तालये आहेत . c)महाराष्ट्र पोलीस दल हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे दल आहे
प्रश्न
18
भारत सरकारने .साली निवृत्ती वेतन नियामक आणि विकास प्राधिकरणाची (pfrda) स्थापना केली .
प्रश्न
19
डॉ.एच.व्ही तुलसीराम यांना कोणता राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला ?
प्रश्न
20
शरद जोशी यांनी पुढीलपैकी कोणते ग्रंथ लिहिले आहेत ? अ)अन्सरिंग बिफोर गड ब)डाऊन टू अर्थ क)द वूमन्स क्वेश्चन (ड)फार्मेस पेरील
प्रश्न
21
महाराष्ट्रातील मुलींचे प्रमाण वाढविण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी राज्य शासनाद्वारे नुकतीच ……..या योजनेची पुनघोषणा करण्यात आली आहे.
प्रश्न
22
२०१५ च्या अमेरिकन ‘सर्कल टेनिस’ स्पर्धेतील सानिया मिर्झाच्या विजयाचे वैशिष्ट्य आहे .
प्रश्न
23
मे-जून २०१६ मध्ये भारत सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत स्मार्ट सिटी आव्हान स्पर्धेच्या पहिल्या फेरीत भारतातील किती शहरांची निवड करण्यात आली ?
प्रश्न
24
‘वरुणा’ (VARUNA ) नाविक अभ्यास हा कोणत्या दोन देशांतील आहे ?
प्रश्न
25
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या बाबतच्या खालील विधानाच्या विचार करा. अ)जगात सर्वाधिक काळ सत्ताधीश राहिलेली रानी ब)११६ देशांना भेटी क)जगातील अधिकतम देशांच्या नाण्यांवर त्यांची प्रतिमा आहे .

राहुन गेलेल्या बातम्या

x