26 April 2024 6:07 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-222

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
…………….समाजातील जातीभेद व असमानतेची दरी दूर करून समाजात समता निर्माण व्हावी या हेतूने महाराष्ट्र शासन आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना राबविते.
प्रश्न
2
भारतीय गुप्त वार्ता विभाग आयबी/इंटेजिलन्स ब्यूरो चे नवे प्रमुख बनले.
प्रश्न
3
सूर्यकिरण -२०१६ लष्करी कवायती ………………येथे आयोजित केल्या जाणार आहेत.
प्रश्न
4
शिवडी ते न्हावाशेवा मुंबई – ट्रान्स हार्बर लिंक हा सेतू प्रकल्प ………….लांबीचा असून तो ६ पदरी असणारा आहे.
प्रश्न
5
सार्वजनिक बांधकाम विभाग सचिव.
प्रश्न
6
हलाल चित्रपट …………… यांच्या हलाल या कादंबरीवर आधारित आहे.
प्रश्न
7
मुंबई उच्च न्यायालयचे कार्यक्षेत्र……………..हि दोन राज्ये आणि दादरा व नगरहवेली आणि दिव दमन हा केंद्रशासीत प्रदेश आहे.
प्रश्न
8
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वाॅटर स्पोर्ट्स.
प्रश्न
9
त्रिदल संस्था पुणे आणि पुण्यभूषण फाउंडेशनचा सन २०१६ चा २८ वा पुण्यभूषण पुरस्कार देण्यात आला-जेष्ठ समाजवादी नेते.
प्रश्न
10
शहीद दिन.
प्रश्न
11
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, रुरकी/रुडली ……………मध्ये आहे.
प्रश्न
12
ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा विद्यापीठाचे कुलगरू बनलेले भारतीय वंशीय व्यक्ती.
प्रश्न
13
मिनामीआसो गाव (कुमामोटो परगणा – जपान)…………..रोजी जपानला ७.२ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाल्याने मिनामीआसो हे गाव माउंट असो हा डोंगर कोसळून गाडले गेले.
प्रश्न
14
…………….ही समिती महाराष्ट्र शासनाने २०१४ साली महाराष्ट्रातील तलाठी सज्जांची पुनर्रचना करण्यासाठी केली होती.
प्रश्न
15
TAPI/तापी म्हणजे – तुर्कमेनिस्तान -अफगाणीस्तान -पाकिस्तान -भारत या देशातून हि गॅस पाईपलाईन …………लांब टाकली जाणार आहे.
प्रश्न
16
पाकिस्तानमधील रावळपिंडी ते चीनमधील खुंजरब या दरम्यान पाकिस्तानव्याप्त काश्मीर मार्गे …………..लांबीची ऑप्टिकल फायबर केबल प्रकल्प टाकण्यास मे २०१६ मध्ये सुरुवात झाली.
प्रश्न
17
………..सन २०१६ हे वर्ष एलपीजी/गॅस ग्राहकांचे वर्ष म्हणून घोषित केले आहे.
प्रश्न
18
…………भारताची इस्त्रो आणि अमेरिकची नासा या दोन संस्था संयुक्तपणे हा उपग्रह हवामान बदलाचा, भूकंप, सागर पातळीतील वाढ,दरडी कोसळणे इ. चा अभ्यास करण्यासाठी सन २०२० पर्यंत अवकाशात सोडणार आहे.
प्रश्न
19
सन २०१६-१७ चा केंद्रीय अर्थसंकल्प …………..रोजी भारताचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. हा त्यांनी सादर केलेला तिसरा अर्थसंकल्प होता.
प्रश्न
20
समता दिन (यशवंतराव चव्हाण यांचा जन्मदिन).
प्रश्न
21
…………….हे रेल्वे प्रणाली रेल्वे मार्गाचे देखभाल दुरूस्तीचे काम करणाऱ्या गँगमनला उपयोगी आहे.रेल्वेगाडी येण्याची आगाऊ सूचना देणारी हि रक्षक प्रणाली आहे.
प्रश्न
22
जीडीपी/सकल घरगुती उत्पन्नातील मिळकतीच्या जोरावर देशातील सर्वात श्रीमंत राज्य अनुक्रमे ठरले -१)……… २)तामिळनाडू ३)उत्तर प्रदेश
प्रश्न
23
केंद्रीय प्रशासकीय लवाद/कँट चे नवे अध्यक्ष बनले – माजी …………….(६ एप्रिल २०१६ पासून).
प्रश्न
24
सन ………..च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा – दरबान/डर्बन (दक्षिण आफ्रिका)येथे आयोजित केली जाणार आहे.
प्रश्न
25
द झी फँक्टर: माय जर्नी अॅज द राॅग मॅन अॅट द राईट टाईम – आत्मचरित्र …………..
प्रश्न
26
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक/नाबार्ड ची स्थापना केंद्र सरकारने शेती व ग्रामीण उद्योगाला चालना देण्यासाठी लघू व मध्यम मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देण्याच्या हेतूने …………साली केली होती.
प्रश्न
27
सिंधुदुर्ग हा किल्ला ………..बेटावर १९६७ साली बांधून पूर्ण झाला होता.
प्रश्न
28
आयपीएल २०१६ मध्ये सर्वात मोठी २२९ धावांची भागीदारी गुजरात लायन्स विरुद्ध राॅयल चॅलेन्जर्स बंगळूरू च्या …………व एबी डिव्हीलीअर्स या खेळाडूंनी केली.
प्रश्न
29
……………पश्चिम बंगालच्या सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनल्या.
प्रश्न
30
१९७२ च्या तुकडीतील प्रथम भारतीय महिला आयपीएस अधिकारी ……………..यांची पद्युचेरिच्या नवीन नायब राज्यपाल म्हणून मे २०१६ मध्ये नियुक्ती करण्यात आली.
प्रश्न
31
निरंकारी बाबा हरदेवसिंग १३ मे २०१६ रोजी कॅनडा देशातील मााँट्रियल  शहरात मोटार/कार च्या रस्ता अपघातात वयाच्या ……………बाबा हरदेवसिंग यांचे निधन झाले.
प्रश्न
32
नॅशनल पेमेंट कॉपोरेशन ऑफ इंडिया / एनपीसीआय चे अध्यक्ष आहेत-ए.पी.होता. तर सल्लागार आहेत .
प्रश्न
33
सोंगी मुखवटे चे कोरिओग्राफर /नृत्यप्रशिक्षण.
प्रश्न
34
…………/ नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स यामधील भाजपाचे सहयोगी पक्ष – शिवसेना, अकाली दल, तेलगु देसम.
प्रश्न
35
गांधी : अन इलस्टेटेड बायोग्राफी – पुस्तक- लेखक……………
प्रश्न
36
आंतरराष्ट्रीय विचार महाकुंभ संमेलन – उज्जैन (मध्यप्रदेश) येथे ………………..दरम्यान आयोजित केले होते.
प्रश्न
37
………..हा विभाग छत्तीसगड राज्यात असून तो जंगलाने व्याप्त आहे. या विभागात छत्तीसगड मध्ये दंतेवाडा, बिजापूर, बस्तर, कांकेर, नारायणपूर, कोंडागाव, सुकुमा या सात जिल्ह्यांचा समावेश होतो.
प्रश्न
38
स्टँड अप इंडिया मोहीम/योजनेची सुरुवात ………………रोजी नाॅएडा (हरियाणा) येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली.
प्रश्न
39
……………स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.
प्रश्न
40
अली अहमद हुसैन खान यांना २००९ साली संगीत नाटक अकादमी तर २०१२ साली पश्चीम बंगाल सरकारचा सर्वोच्च …………पुरस्कार मिळाला होता.
प्रश्न
41
क्युबा देशाला ८८ वर्षांनंतर भेट देणारे पहिले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ठरले……………..(२१ मार्च २०१६).
प्रश्न
42
भारताची संकरीत बियाणांची पंढरी/राजधानी म्हणून ………….ओळखले जाते.
प्रश्न
43
…………………..ही योजना केंद्रीय उर्जा मंत्रालयाने ग्रामीण भागात वीज वितरण प्रणालीचे विस्तारीकरण करण्यासाठी सुरु केली आहे.
प्रश्न
44
भारतातील सर्वात उंच इमारत मुंबईमध्ये …………हि आहे (उंची २५४ मिटर – ६१ मजली)
प्रश्न
45
महाराष्ट्रातून सर्वाधिक सागरी जलवाहतूक होणारी बंदरे………..
प्रश्न
46
मृदा व जलसंधारण सचिव.
प्रश्न
47
नवी दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त बनले………….(२९ फेब्रुवारी २०१६ पासून) (यांच्यापूर्वी बी.एस.बस्सी होते.)
प्रश्न
48
शक्तिमान घोडा उत्तराखंड राज्यात …………..रोजी देहरादून येथे निषेध मोर्चाच्या वेळी शक्तिमान या उत्तराखंड पोलीस दलातील प्रशिक्षित घोड्याला भाजपा आमदार गणेश जोशी यांनी मारहाण केल्याने य घोड्याचा मागील एक पाय तुटला होता. या पायावर शस्त्रक्रिया करून कुत्रिम पायदेखील बसविण्यात आला होता परंतु हा घोडा २० एप्रिल २०१६ रोजी मृत्यू पावला.
प्रश्न
49
केरळमध्ये भाजपाने ………….या पक्षाशी युती केली होती.
प्रश्न
50
महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्त.

राहुन गेलेल्या बातम्या

x