27 April 2024 3:13 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-225

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सन २०१६ चा टि ट्वेन्टी विश्वचषक …………च्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजने जिंकला म्हणून त्याचे नाव या मैदानाला देण्यात आले.
प्रश्न
2
मंगलोर (कर्नाटक) येथील तेलशुद्धीकरण प्रकल्पाला खनिज तेलाचा पुरवठा करणारा देश.
प्रश्न
3
स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच या लोकमान्य टिळकांनी केलेल्या घोषणेला ………..रोजी १०० वर्ष पूर्ण झाली.
प्रश्न
4
सध्याचे राष्ट्रपती ………….यांची ५ वर्षाची राष्ट्रपती पदाची मुदत /कार्यकाळ २०१७ मध्ये संपुष्टात येणार आहे.
प्रश्न
5
या विशेष सल्लागार समितीचे/कृती गटाचे अध्यक्ष केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ……………हे आहेत.
प्रश्न
6
उत्तराखंड विधानसभेत कांँग्रेसचे बहुमत सिद्ध सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ………………. रोजी कांँग्रेसचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी बहुमत सिद्ध केले.
प्रश्न
7
स्कोडा कार उत्पादक कंपनी झेक प्रजासत्ताक या युरोप खंडातील देशातील असून या कंपनीचा भारतातील एकमेव कार उत्पादक प्रकल्प शेंद्रा पंचतारांकित वसाहत, …………………येथे आहे.
प्रश्न
8
यापूर्वी पहिली आंतरमंत्री परिषद २०१० साली ……………..संपन्न झाली होती.
प्रश्न
9
……………….१ एप्रिल २०१६ पासून हि योजना महाराष्ट्रात मुलीला जन्म देणे तसेच मुलीचे शिक्षण करणे, मुलींचे बालविवाह रोखणे, मुलीचा कौशल्य विकास करणे इत्यादी उद्येशाने दारिद्र्यरेषेखालील कुटूंबात जन्माला येणाऱ्या मुलींसाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.
प्रश्न
10
आर.के. माथुर हे भारताचे …………माहिती आयुक्त आहेत.
प्रश्न
11
…………रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीची निवडणूक होणार आहे.
प्रश्न
12
भारताचे मुख्य जनगणना आयुक्त.
प्रश्न
13
विदर्भ गाथा -पुस्तक -माजी महाधीवक्ता .
प्रश्न
14
जागतिक कुटुंब दिन.
प्रश्न
15
महिला व बालविकास प्रधान सचिव.
प्रश्न
16
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला=१९६९ .
प्रश्न
17
जागतिक वन्यजीव दिन.
प्रश्न
18
गृह मंत्रालय अप्पर मुख्य सचिव.
प्रश्न
19
अवकाशातील पृथ्वीसारखे बाह्य उपग्रह शोधण्याचे काम करणारी नासा संस्थेची दुर्बिण.
प्रश्न
20
राष्ट्रीय शेतकरी आयोगाने आपला अहवाल …………………रोजी केंद्र सरकारला सादर केला.
प्रश्न
21
जागतिक बँकेच्या अहवालानुसार उद्योग करण्यासाठी चांगले वातावरण /(इज ऑफ डूईग बिजनेस) असलेल्या राज्यामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक आहे.
प्रश्न
22
केंद्र सरकारने सन ………..पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्यीष्टे ठवले आहे.
प्रश्न
23
……………या समितीने ऑगस्ट २०१५ मध्ये आपला अहवाल राज्य सरकारला सादर.
प्रश्न
24
भारत सरकार भारतीय भांडवल बाजारात /शेअर मार्केटमध्ये …………देशातून गुंतविलेल्या रकमेवर भांडवली लाभ कर/कॅपिटल गेन टॅक्स एप्रिल २०१६ नंतर लागू करणार आहे.
प्रश्न
25
भारतीय संविधान कलम …………..नुसार केंद्र सरकारच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतींना आहे.
प्रश्न
26
फल्ड ऑफ फायर -पुस्तक -लेखक.
प्रश्न
27
केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय सचिव.
प्रश्न
28
केंद्र सरकारने वार्षिक ६ कोटी हुन  जास्त उलाढाल असणाऱ्या सुर्वणकार व्यापाऱ्यावर …………..उत्पादन शुल्क लागू केले आहे.
प्रश्न
29
केंद्र सरकार रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची नियुक्ती ……किंवा …..वर्षासाठी करते.
प्रश्न
30
डी डी किसान/दूरदर्शन किसान वहिनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी केंद्र सरकारने ……. तास आधुनिक माहिती तंत्रज्ञान व शेतीच्या प्रगतीबद्दल प्रसारण करण्यासाठी हि वाहिनी सुरु केली आहे.
प्रश्न
31
नॅसकाॅम/नॅशनल असोशिएशन ऑफ साॅफ्टवेअर अँण्ड सर्व्हिसेस कंपनीज या संघटनेचे नवे अध्यक्ष बनले.
प्रश्न
32
महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे सचिव.
प्रश्न
33
५ लाख रू.,मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
प्रश्न
34
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन.
प्रश्न
35
………………वाहणाऱ्या नद्या -दहिसर, पोयसर, मिठी, ओशिवरा.
प्रश्न
36
UCG/ युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन / विद्यापीठ अनुदान आयोग चे अध्यक्ष.
प्रश्न
37
जागतिक मराठी भाषा दिन.
प्रश्न
38
कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक-नागपूर नव्या कुलगुरू.
प्रश्न
39
महाराष्ट्रात ………..विमानतळे हि लहान/धावपट्ट्या आहेत.
प्रश्न
40
महाराष्ट्र राज्य पत्रकारिता पुरस्कार सन …………..पासून माहिती व जनसंपर्क विभागाकडून दिले जातात.
प्रश्न
41
……………..हे बनारस शहनाई संगीत घराण्याशी संबंधीत होते.
प्रश्न
42
माझं गाणं…माझं जगण-आत्मचरित्र -लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे आहे-शब्दांकन.
प्रश्न
43
श्रीहरी अणे यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याचे समर्थन केल्याने ते वादग्रस्त ठरले आहेत. परिणामी त्यांनी ……………….रोजी आपला राजीनामा राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्याकडे दिला.
प्रश्न
44
…………….आकारल्या जाणाऱ्या बाबी हॉटेलमधील जेवण,चित्रपट व मनोरंजन सेवा, रेल्वे ,विमान प्रवास,मोबाईल बिल व लाईट बिल,पर्यटन ,हॉटेलमधील वास्तव ,पार्लर सेवा,स्पा इ .
प्रश्न
45
केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव.
प्रश्न
46
उज्जैन महाकुंभमेळात पहिले शाही स्नान ………..रोजी संपन्न झाले.
प्रश्न
47
सन …………पर्यंत देशातील दारिद्र्य रेषेखालील ५ कोटी घरांना मोफत गॅस जोडणी दिली जाणार आहे तसेच सुरक्षा हमीची रक्कम माफ केली असून गॅससाठी लागणारे रेग्युलेटर व गॅस पाईप मोफत दिला जाणार आहे.
प्रश्न
48
बळीराजा चेतना अभियान महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त …..जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून राबविले जात आहे.
प्रश्न
49
………….हि योजना केंद्र सरकारने सन २०१६ च्या खरीप हंगामापासून नैसर्गिक आपत्ती,कीड व रोग आणि अन्य कारणांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्याना दिलासा देण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी सुरु केली आहे.
प्रश्न
50
दक्षिण कोरिया देशाच्या प्रथम महिला राष्ट्राध्यक्षा.

राहुन गेलेल्या बातम्या

x