27 April 2024 8:30 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-23

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
घनकचरा व्यवस्थापनात देशात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी महापालिका कोणती ?
प्रश्न
2
केंद्र शासनाने .पर्यत भारत -पाकिस्तान सीमा सील करण्याचा निर्णय घेतला असून याकरिता ……समिती नेमली आहे.
प्रश्न
3
गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०१६ कोणाला प्रदान करण्यात आला ?
प्रश्न
4
महारष्ट्राचे व्याघ्रदूत म्हणून कोणाची निवड झाली आहे.
प्रश्न
5
मुस्लीम धर्मप्रचार डॉ. झाकीर नाईक यांच्या भाषणाची सखोल चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणती समिती नेमली ?
प्रश्न
6
जयंत सावरकर यांना नुकताच कोणता पुरस्कार जाहीर झाला ?
प्रश्न
7
‘उदय’ योजना कोणत्या क्षेत्रातील सुधारणांशी संबंधित आहे ?
प्रश्न
8
राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कारामध्ये किनारपट्टीवरील सर्वात स्वच्छ शहर म्हणून कोणाचा नंबर आला आहे.
प्रश्न
9
जागतिक पर्यटनदिन केव्हा साजरा केला जातो व त्याची या वर्षाची थीम काय आहे ?
प्रश्न
10
आम आदमी पक्षापासून बाहेर पडल्यानंतर योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांनी कोणता पक्ष स्थापन केला ?
प्रश्न
11
रेल्वे अर्थसंकल्प मुल अर्थसंकल्पात विलीन करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली आहे .
प्रश्न
12
भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या जीवनावर नुकताच एक हिंदी सिनेमा प्रकाशित झाला त्याचे नाव काय ?
प्रश्न
13
१६ वर्षे उपोषण करण्याऱ्या इरोम शर्मिला या कोणत्या टोपणनावाने ओळखल्या जातात ?
प्रश्न
14
केंद्र शासनाने ७ व्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्याचा पगार …..% नि वाढविला आहे.
प्रश्न
15
जागतिक ‘चिमणीदिन’ कधी साजरा केला जातो ?
प्रश्न
16
१ एप्रिल ते ३१ मार्च हे आर्थिक वर्षं बदलण्यासाठी केंद्र सरकारने …………यांचे अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे.
प्रश्न
17
रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून त्यात RBI चे ……….सदस्य तर सरकारचे……………..सदस्य आहेत .
प्रश्न
18
नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत ?
प्रश्न
19
इसीसच्या ताब्यात असलेले कोणते शहर संयुक्त राष्ट्राच्या करवाईमुळे चर्चेत आले होते.
प्रश्न
20
चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन कोठे झाले ?
प्रश्न
21
१५ ऑक्टोंबर हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो ?
प्रश्न
22
बॉबी डिलन यांची जागतिक स्तरावर लोकप्रिय ठरलेली गाणी कोणती ?
प्रश्न
23
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सार्कची कितवी परिषद पुढे ढकलाची लागली व ती कोठे होणार होती ?
प्रश्न
24
‘ग्लोबल सिटीझन्स महोत्सव २०१६ सि आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले होते ?
प्रश्न
25
दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाना एल.पी.जी जोडणी देणारी योजना कोणती ?

राहुन गेलेल्या बातम्या

x