27 April 2024 2:37 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-231

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
गुरुत्वीय लहरीचा शोध …………..रोजी अमेरिकेतील लायगो या प्रयोगशाळेत लागला होता.
प्रश्न
2
………………..ही योजना २०१५ साली सुरु करण्यात आली होती.या योजनेत वार्षिक २ लाख रुपयापर्यंतचा दुर्घटना विमा भारतीय व्यक्तीला मिळतो.
प्रश्न
3
महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे सचिव बनले.
प्रश्न
4
उथुरूथिला फालहू प्रकल्प, इहवान प्रकल्प तसेच इहवान थिपोलू बंदर उभारणी करणे इत्यादी मालदीव देशाला प्रकल्प उभारण्यास मदत करणारा देश.
प्रश्न
5
महाराष्ट्राचे राज्यपाल एका अँग्लो इंडियन सदस्यांची नियुक्ती विधानसभेवर करतात ती नियुक्ती केल्यानंतर एकूण विधानसभेतील आमदारांची संख्या ……..होते.
प्रश्न
6
भारतातील सर्वाधिक उंच इमारत …………………आहेत.
प्रश्न
7
देवी देवतांच्या मंदिरात पुरुष जात असतील तर तेथे महिलांनाही प्रवेश दिलाच पाहिजे असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने ……………..रोजी दिले.
प्रश्न
8
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना /मनरेगा या योजनेअंर्गत १०० दिवसांच्या रोजगार ची हमी घेतली जाते. या योजनेत सर्वाधिक १ दिवसाचा रोजगार …………………देते.
प्रश्न
9
…………………..हे काळवीट संवर्धनासाठी उभारलेले अभयारण्य वाशीम जिल्ह्यात आहे.
प्रश्न
10
भारताचे सर्वोच्च न्यायालय ………………येथे आहे.
प्रश्न
11
जागतिक अजिंक्यपद महिला बॉक्सिंग स्पर्धेसाठी सदीच्छादूत म्हणून निवड झालेली भारतीय महिला बॉक्सर खेळाडू.
प्रश्न
12
केंद्रीय पेट्रोलिअम सचिव.
प्रश्न
13
बाबा हरदेवसिंग यांच्या पार्थिव देहावर ………………..येथे अंत्यसंस्कार १८ मे २०१६ रोजी करण्यात आले.
प्रश्न
14
……………………ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरु केली आहे.
प्रश्न
15
भाभा अनुसंशोधन केंद्र ……………….मुंबई येथे आहे.
प्रश्न
16
भारतीय आॅलम्पिक संघटनेचे अध्यक्ष.
प्रश्न
17
अॅपल कंपनी अॅप रचना केंद्र ……………….(कर्नाटक) येथे उभारणार आहे.
प्रश्न
18
…………………हे वादग्रस्त औषध योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली उत्पादक कंपनीने बाजारपेठेत आणले.
प्रश्न
19
फॅमिली लाईफ -पुस्तक -लेखक….
प्रश्न
20
………………जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे थोर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे स्मारक उभारले जात आहे.
प्रश्न
21
संपूर्ण महाराष्ट्राची एकूण साक्षरता ……………….होती.
प्रश्न
22
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून अनुसूचित जातीमधील शेतकऱ्याला विहीर खोदण्यासाठी …………रुपयाचे अनुदान देण्यात येणार.
प्रश्न
23
इजिप्त देशाची गुप्तहेर संस्था.
प्रश्न
24
……………….महाराष्ट्रात १ एप्रिल २०१६ पासून लागू करण्यात आली.
प्रश्न
25
……………….. कर्नाटक राज्यात आहे.
प्रश्न
26
विद्यचे माहेरघर, पूर्वेचे केंब्रिज आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे शहर.
प्रश्न
27
राज्य खणीकर्म महामंडळ नागपूर व्यवस्थापकीय संचालक.
प्रश्न
28
गोवा राज्याचे नवे लोकायुक्त बनले -माजी.
प्रश्न
29
जम्मू काश्मीर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होती.
प्रश्न
30
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ /महाबीज,अकोला चे व्यवस्थापकीय संचालक .
प्रश्न
31
मागा देच्छू उर्जा प्रकल्प ………………. भारत सरकारच्या सहकार्याने उभारला जाणार आहे.
प्रश्न
32
गरुड शक्ती युद्धसराव भारत व इंडोनेशिया या दोन देशांच्या लष्करादरम्यान ………………….राज्यात संपन्न झाला.
प्रश्न
33
भारतात सर्वाधिक १६२१ धरणे असणारे राज्य.
प्रश्न
34
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड -१९९४ .
प्रश्न
35
महाराष्ट्रात सर्वात कमी मानव विकास निर्देशांक असणारा जिल्हा.
प्रश्न
36
जगात सर्वात जास्त गरीब लोकसंख्या असणारा देश.
प्रश्न
37
सर्वात्कृष्ट लोकप्रिय चित्रपट.
प्रश्न
38
अमेरिकेच्या शेअर बाजारातील निर्देशांकाला म्हटले जाते.
प्रश्न
39
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजना च्या २९ जानेवारी २०१६ रोजी पहिल्या टप्प्यातील निवड झालेल्या २० शहरात महाराष्ट्रातून निवड झालेली दोन शहरे आहेत.
प्रश्न
40
नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री नवी दिल्ली या संग्रहालयाला …………….रोजी आग लागून मोठे नुकसान झाले.
प्रश्न
41
रस्ता सुरक्षा पंधरवाडा……………
प्रश्न
42
महाराष्ट्रात दुर्मिळ असणारी रानम्हैस हा प्राणी ………………जिल्ह्यात महाराष्ट्रातील एकमेव कोलमराका कोपेला या अभयारण्यामध्ये आढळतो.
प्रश्न
43
भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफाॅर्म ………………… (उत्तरप्रदेश) येथे आहे.
प्रश्न
44
देवेंद्र फडणवीस-चरित्र पुस्तक-लेखिका.
प्रश्न
45
महाराष्ट्र सदन नवी दिल्ली निवासी आयुक्त.
प्रश्न
46
…………………….अनुसूचित जमातीच्या लोकांना आॅनलाईन जात पडताळणी करण्यासाठी महाराष्ट्राच्या आदिवासी विकास मंत्रालयाने ही प्रणाली सुरु केली आहे.
प्रश्न
47
जगात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठा निर्यातदार देश.
प्रश्न
48
……………… या योजनेअंतर्गत ३ रु. किलोने तांदूळ आणि २ रु.किलोने गहू मिळणार आहे.
प्रश्न
49
राष्ट्रीय गहू संशोधन केंद्र.
प्रश्न
50
जागतिक पोलिओ दिन.

राहुन गेलेल्या बातम्या

x