13 April 2021 4:41 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-234

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ………………………….दरम्यान इराण देशाचा दौरा केला.
प्रश्न
2
नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्याच्या घटनेस …………………..रोजी २ वर्षं पूर्ण झाली.
प्रश्न
3
केंद्रीय आरोग्य सचिव.
प्रश्न
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान कधी पासून सुरु केले?
प्रश्न
5
शिवाजीनगर ता. साक्री जि.धुळे – येथे ………….निर्मितीचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प उभारलेला आहे.
प्रश्न
6
…………………….हे अभियान केंद्र सरकार अपंगांना/दिव्यांग व्यक्तींना रेल्वे स्टेशन, सरकारी कार्यलये या ठिकाणी वावरणे सुसह्य करण्यासाठी राबवत आहे.
प्रश्न
7
म्हाडा चे मुख्य दक्षता अधिकारी बनले.
प्रश्न
8
पंजाब भाषेतील ……………………..या चित्रपटावर पाकीस्तान सरकारने बंदी घातली आहे.
प्रश्न
9
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ नुसार महाराष्ट्र शासनाने …………ऑनलाईन जनतेला उपलब्ध करून दिल्या आहेत.
प्रश्न
10
महाराष्ट्राचे विक्रीकर आयुक्त.
प्रश्न
11
…………………एस. एस. राजमौळी यांचा चित्रपट आहे.
प्रश्न
12
मार्च २०१६ मध्ये जाहीर झालेल्या अहवालानुसार जगातील आनंदी देशांच्या यादीत भारताचा क्रमांक ………………………..वा आहे.
प्रश्न
13
राज्यसभेच्या सदस्यांना पद व गोपनीयतेची शपथ राज्यसभेचे सभापती म्हणजेच ………………….देतात.
प्रश्न
14
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव.
प्रश्न
15
इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँण्ड रिसर्च/आयसर – …………..येथे आहे.
प्रश्न
16
गोंदिया जिल्ह्यात स्त्री-पुरुष प्रमाण जवळजवळ सारखेच होते- १ हजार पुरुषांमागे…………स्त्रीया.
प्रश्न
17
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव १९९०=.
प्रश्न
18
सन २०१६ चा महाराष्ट्र शासनाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला – रंगकर्मी .
प्रश्न
19
सद्या भारतीय रुपयांचे विदेशी चलनात मूल्य आहे.
प्रश्न
20
भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या सचिव.
प्रश्न
21
महाराष्ट्र पोलीस अकादमी ……………येथे आहे.
प्रश्न
22
महाराष्ट्र मानव विकास अहवाल २०१२ नुसार महाराष्ट्राचा मानव विकास निर्देशांक …………..आहे.
प्रश्न
23
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका.
प्रश्न
24
जागतिक आरोग्य दिन.
प्रश्न
25
महारष्ट्रातील पहिली अपंगासाठीची बाग …………………येथे उभारली जात आहे.
प्रश्न
26
…………………………ही योजना महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला महागडी ऑपरेशन्स व दवाखान्यातील खर्च सरकारच्या अनुदानातून करून देण्यासाठी राबविली जाते.
प्रश्न
27
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष.
प्रश्न
28
महाराष्ट्राची जलविद्यूत प्रकल्प वीज उत्पादक क्षमता .
प्रश्न
29
माद्यकिंग विजय मल्या यांनी आपल्या राज्यसभेतील खासदारकीचा राजीनामा दिला हा राजीनामा ………………..रोजी राज्यसभेचे सभापती मोहम्मद हमिद अन्सारी यांनी मंजूर केला.
प्रश्न
30
देशातील ………………..संगीत, नाटक, नृत्य क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना हे पुरस्कार देण्यात आले.
प्रश्न
31
महाराष्ट्र व तेलंगाणा या राज्यांच्या सीमेवर हे अभयारण्य आहे.
प्रश्न
32
………………..शहरातून वाहणाऱ्या नद्या – नाग, पोहरा, पिवळी नदी.
प्रश्न
33
भारतात सर्वाधिक भाजी-पाल्याचे उत्पादन घेणारे राज्य.
प्रश्न
34
जगात सर्वाधिक औषधे निर्यात करणारा देश.
प्रश्न
35
छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय…….येथे आहे.
प्रश्न
36
देशात सर्वाधिक अंमली पदार्थाचा व्यापार/ विक्री होणारे राज्य.
प्रश्न
37
देशातील सांस्कृतिक पर्यटन वाढावे आणि राज्या -राज्यामधील संवाद वाढावा यासाठी …………………….ही योजना सुरु केली.
प्रश्न
38
बल्लारपूर /बल्लारशाह कागद मिलला कच्चा माल …………………वापरला जातो.
प्रश्न
39
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे नवे कुलगुरू बनले आहेत?
प्रश्न
40
महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार.
प्रश्न
41
सन २०१६ चा पहिला काम्रेड गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार मिळाला – लेखक व सामाजिक कार्यकर्ते.
प्रश्न
42
नमामि चंद्रभागाचा अभियानाचा प्रारंभ ……………………….रोजी महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी पंढरपूर जि. सोलापूर येथे आहे.
प्रश्न
43
…………………….रोजी विल्यम शेक्सपिअर यांचे निधन झाले होते.
प्रश्न
44
………………धरणातून इंडी कालवाद्वारे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्याला कर्नाटक सरकार पाणी देणार आहे.
प्रश्न
45
केंद्रीय पर्यावरण व वनसचिव.
प्रश्न
46
जगात सर्वात कमी दरडोई झाडे/वृक्ष असणारा देश ………………….दरडोई २८ झाडे.
प्रश्न
47
आंतरराष्ट्रीय महिला दिन.
प्रश्न
48
भारतात सर्वप्रथम ……………..साली २ वारसा स्थळे जाहीर केली १)आग्रा येथील किल्ला २)अजिंठा लेणी जि. औरंगाबाद .
प्रश्न
49
अट्टल सौर कृषी पंप वाटप योजना कोणते सरकार शेतकऱ्यांसाठी राबवीत आहे.
प्रश्न
50
स्पाईस जेट या विमान कंपनीचे प्रमुख.

राहुन गेलेल्या बातम्या

x