27 April 2024 12:00 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-3

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
नुकतेच शांततेचे नोबेल मिळविणारे भारतीय कैलास सत्यार्थी खालीलपैकी कोणत्या संस्थेशी संबंधित आहेत ? अ)लडकी बचाओ आंदोलन ब)जंगल बचाओ आंदोलन क)बचपन बचाओ आंदोलन ड)ग्लोबल बचाओ आंदोलन
प्रश्न
2
‘Statue of Unity’ म्हणून ओळखला जाणारा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा गुजरात येथील नर्मदा जिल्ह्यात उभारला जात आहे. त्याची उंची .इतकी असणार आहे.
प्रश्न
3
‘गुंज’ या सामाजिक संघटनेचे संस्थापक अंशू गुप्ता यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला.
प्रश्न
4
‘My Years With Indira Gandhi’ हे पुस्तक कोणी लिहिले ?
प्रश्न
5
महाराष्ट्राच्या खालील शहरांचा समावेश ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पामध्ये झाला आहे.
प्रश्न
6
जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा ‘ई-लर्निग’ ने जोडणारे महाराष्ट्रातील कोणते दोन तालुके देशातील पहिले ठरले आहे.
प्रश्न
7
मे दिनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती/कोणते विधान/विधाने योग्य आहेत ? अ)ह्या दिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा केला जातो. ब) भारतामध्ये १९२३ साली चेन्नई येथे सर्वप्रथम ‘मे दिन’ साजरा केला गेला. क) हा दिवस भारतात ‘महाराष्ट्रदिन’ आणि ‘गुजरातदिन’ म्हणून साजरा केला जातो.
प्रश्न
8
इंदिरा गांधी शांतता, शस्त्रकपात व विकास पुरस्कार २०१४ करण्यात आला आहे.
प्रश्न
9
आर.के लक्ष्मण यांचे आत्मचरित्र ‘द टनेल ऑफ टाईम’ असून त्याचा मराठी अनुवाद अशोक जैन यांनी केला आहे, ज्याचे शीर्षक ………..असे आहे.
प्रश्न
10
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरु करण्यात आले ?
प्रश्न
11
डॉ.माधव गाडगीळ यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
प्रश्न
12
मेक इन इंडिया’ सप्ताहाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ? अ)त्याचे आयोजन मुंबईमध्ये १३ ते १८ फेब्रुवारी २०१६ दरम्यान केले गेले. ब)स्वीडन आणि फिनलंड देशाचे पंतप्रधान उद्घाटन सोहळ्यात उपस्थित होते.
प्रश्न
13
पुढील कोणाला फ्रेंच सरकारचा ‘लिजेंड ऑफ ऑनर’ हा पुरस्कार प्राप्त झाला आहे ? अ)शक्ती बर्मन b)पंडित रविशंकर क)सत्यजित राय ड)एम.एफ. हुसैन
प्रश्न
14
‘कविता हे माझे राजकारणच आहे’ असे कोणी म्हटले होते ?
प्रश्न
15
यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेत महिला दुहेरी व मिश्र दुहेरी अशा दोन्ही गटांत अनुक्रमे सानिया मिर्झा व लिअडर पेस यांनी विजेतेपद पटकावले.या दोघांचीही खेळाची साथीदार एकच होती, तिचे नाव काय ?
प्रश्न
16
हैद्राबाद मुक्तीसंग्रामाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव …………..होते.
प्रश्न
17
‘शेलारखिंड’ हि ऐतिहासिक कांदबरी कोणाची आहे ?
प्रश्न
18
डिसेंबर २०१५ मध्ये सौदी अरेबियात मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये प्रथमच प्रोढ सौदी अरेबियन स्त्रियांना मतदान करू देण्यात आले.
प्रश्न
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ मे २०१५ रोजी ‘ पंतप्रधान सुरक्षा विमा योजना सुरु केली. हि योजना खालीलपैकी कोणत्या वयोगटातील जनतेसाठी असणार आहे ?
प्रश्न
20
मदन मोहन मालवीय यांना यंदाचा ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आलेला असून, त्यांना निधनानंतर तब्बल ………..वर्षांनी देण्यात आला आहे.
प्रश्न
21
ब्रिटनमधील निवडणुकीत संसद सदस्य म्हणून नुकतेच निवडून आलेले भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे कोणत्या भारतीय उद्योजकाचे जावई आहेत ?
प्रश्न
22
देशाच्या सर्व सीमांना जोडणाऱ्या रस्तेबांधणी प्रकल्पाची नुकतीच घोषणा करण्यात आली. या प्रकल्पास ………..नाव देण्यात आले आहे.
प्रश्न
23
ग्रीस ऑस्कर म्हणून ओळखला जाणारा व्हाईटली पुरस्कार २०१५ यंदा कुठल्या भारतीयास मिळाला आहे ?
प्रश्न
24
खालील भाषांचा विचार करा अ) संस्कृत ब)ओडिया क)मराठी कोणत्या भाषेला शास्त्रीय (Classical) भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे ?
प्रश्न
25
१३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांबाबतीत खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x