8 May 2024 6:51 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-51

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख कोण आहेत ?
प्रश्न
2
महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ?
प्रश्न
3
भाजीपाल्याची ऑनलाईन विक्री करण्यासाठी ई-मंडई योजना देशात सर्वप्रथम लागू करणारे राज्य कोणत ?
प्रश्न
4
संयुक्त राष्ट्र संघटना सन २०१५ हे वर्ष काय म्हणून साजरे करीत आहे ?
प्रश्न
5
ऑपरेशन मुस्कान केंद्रीय गृहमंत्रालय १ जुलै २०१५ पासून राबवीत आहे ?
प्रश्न
6
सन २०२० च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा कोणत्या शहरात व देशात आयोजित केल्या जाणार आहेत ?
प्रश्न
7
खालीलपैकी कोणत्या ध्येयाचा समावेश शाश्वत विकासाच्या ध्येयात होत नाही ? अ) दारिद्य्र निर्मुलन          ब)भूक मुक्तता क)महिला समानता          ड)शाश्वत ऊर्जा
प्रश्न
8
मुंबई उच्च न्यायालयाने नवे खंडपीठ कोठे स्थापन करण्याची शिफारस महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे ?
प्रश्न
9
९ ऑगस्ट २०१७ रोजी कोणती संस्था स्थापन झालेल्या घटनेस सत्तावीस वर्षे पूर्ण होतील ?
प्रश्न
10
भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे २७ जुलै २०१५ रोजी ‘लिव्हेबल प्लनेट अर्थ’ या विषयावर व्याख्यान देतानाच ……………येथील आय.आय.एम. संस्थेत निधन झाले.
प्रश्न
11
सार्क संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?
प्रश्न
12
89 वा ‘ऑस्कर पुरस्कार २०१७’ समारंभात दिल्या गेलेल्या पुरस्कारामध्ये खालीलपैकी कोणती पुरस्कार विजेता जोडी चुकीची आहे ?
प्रश्न
13
जागतिक मानव विअक्स अहवाल (HDI २०१६ नुसार खालील देशांच्या क्रमांकानुसार त्यांचा उतरता क्रम लावा.
प्रश्न
14
श्रीलंकेचे पंतप्रधान चौथ्यांदा कोण बनले आहेत ?
प्रश्न
15
तेजस हे भारतीय हवाई दलातील काय आहे ?
प्रश्न
16
दिल्ली येथे घडलेल्या निर्भया बलात्कार व खून प्रकरणावर आधारित निर्माता लेस्ली उडवीन यांनी बीबीसीसाठी तयार केलेली डाक्यूमेंटरी फिल्म कोणती ?
प्रश्न
17
रोहिंग्या मुस्लीम समाजावर निर्वासित असल्याचे मानून हिंसाचार केला जातो तो देश कोणता ?
प्रश्न
18
भारताचे २० वे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ?
प्रश्न
19
सन २०१७ चे प्रवाशी भारतीय संमेलन कोणत्या शहरात आयोजित केले जाणार आहे ?
प्रश्न
20
१. भारताचे तेरावे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे आहेत . २.प्रणव मुखर्जी हे कॉंग्रेस पक्षाचे पश्चिम बंगालमधील नेते आहेत . ३. भारताचे प्रथम नागरीक हे पंतप्रधान असतात. वरीलपैकी कोणते विधान चूक नाही .
प्रश्न
21
महाराष्ट्र शासनाने १५ ऑगस्ट २०१५ पासून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी २ रु. किलोने गहू व ३ रु. किलोने तांदूळ देण्याची अन्नसुरक्षा योजना किती जिल्ह्यात लागू केली ?
प्रश्न
22
महाराष्ट्र व तेलंगणा या दोन राज्यादरम्यान …………..धरण उभारण्यावरून विवाद आहे .
प्रश्न
23
दिएगो गार्शिया हा लष्करी तळ मॉरिशस देशातील बेटावर कोणत्या देशाने उभारलेला आहे ?
प्रश्न
24
३१ ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस कोणाचा जन्मदिन आहे ?
प्रश्न
25
सन २०१५ चा ८७ वा सर्वोत्कृष्ट ऑस्कर चित्रपट पुरस्कार पटकाविणारा चित्रपट कोणता ?

राहुन गेलेल्या बातम्या

x