6 October 2024 3:34 AM
अँप डाउनलोड

गडचिरोली पोलीस भरती २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
आनंदमठ ही कादंबरी कोणी लिहिली?
प्रश्न
2
आदिवासी लोक लग्न समारंभास काय म्हणतात?
प्रश्न
3
“आई” शब्दास समानार्थी नसलेला शब्द कोणता?
प्रश्न
4
११ रुपयाला २ रजिस्टर मिळतात, तर १६५ रुपयांना किती रजिस्टर मिळतील?
प्रश्न
5
०.२५ × २.५ × १.२ = ?
प्रश्न
6
ग्रामगीता कोणी लिहिली?
प्रश्न
7
राजघाटावर कोणाची समाधी आहे?
प्रश्न
8
खालीलपैकी कोणता शब्द अनेकवचनी आहे?
प्रश्न
9
गोंडी भाषेत ‘बंदूक’ या शब्दाला काय म्हणतात?
प्रश्न
10
१० किली साखरेला ५५ रु. पडतात, तर ४ किलो साखरेची किंमत किती?
प्रश्न
11
हत्तीगोटा हे ठिकाण कोणत्या महामार्गावर आहे?
प्रश्न
12
४५ × ० × १२ = ?
प्रश्न
13
१० मिलीमीटर = ?
प्रश्न
14
एक टेबल १८० रुपयास विकला असता २० रु. तोटा झाला, तर टेबलाची किंमत किती?
प्रश्न
15
एक मुलगा १२ मिनिटात एक कागद टाईप करतो, तर १६ कागद टाईप करण्यासाठी त्याला किती वेळ लागतो?
प्रश्न
16
‘गुलामगिरी’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
प्रश्न
17
‘जय जवान जय किसान’हा नारा कोणी दिला?
प्रश्न
18
राष्ट्रीय महामार्ग १६ चे बांधकाम कोणत्या तालुक्यात सुरु आहे?
प्रश्न
19
‘सिकलसेन’ अॅनिमिया हा रोग कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
20
गडचिरोली जिल्हाची निर्मिती कोणत्या जिल्हाच्या विभाजनातून झाली?
प्रश्न
21
वनहक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती?
प्रश्न
22
गोंडी भाषेत ‘पोपट’ या शब्दाला काय म्हणतात?
प्रश्न
23
क्षेत्रफळाचे माप कोणत्या प्रकारात करतात?
प्रश्न
24
सि. – ६० या नावाने ओळखले जाणारे पोलीस पथक कोणत्या पोलीस दलाचा भाग आहे?
प्रश्न
25
एका चौरसाची परिमिती ६० सेमी आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ.सेमी आहे?
प्रश्न
26
कृतघ्न म्हणजे…….
प्रश्न
27
गडचिरोली जिल्हातील प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक कोण आहेत?
प्रश्न
28
भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण ?
प्रश्न
29
४०१ या संख्येला ३३ ने भागले तर किती बाकी उरेल?
प्रश्न
30
एका माणसाने एक सायकल ५०० रु. ला खरेदी केली. २० तकी नफा मिळविण्यासाठी त्याने किती किंमतीस विकावी?
प्रश्न
31
एक मीटर बरोबर किती सेंटीमीटर ?
प्रश्न
32
गोंडी भाषेत ‘बांबू’ ला काय म्हणतात?
प्रश्न
33
तामिळनाडू राज्याची राजधानी कोणती आहे?
प्रश्न
34
गोंडी भाषेत ‘रविवार’ या शब्दाला काय म्हणतात?
प्रश्न
35
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
प्रश्न
36
गडचिरोलीत खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महाशिवरात्रीची सर्वात मोठी यात्रा भरते?
प्रश्न
37
२.५ × २.५ = ?
प्रश्न
38
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?
प्रश्न
39
तेंदूपत्ता संकलनात एका फाडीमध्ये किती मुंडके असतात?
प्रश्न
40
कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
41
पानीपत ही कादंबरी कोणी लिहिली?
प्रश्न
42
बेसुर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
प्रश्न
43
दर्गा अजमेर शरीफ कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
44
गोंडी भाषेत ‘स्त्री’ या शब्दाला काय म्हणतात?
प्रश्न
45
महाराष्ट्रातील कोणते शहर संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे?
प्रश्न
46
अहेरी येथील पोलीस उपमुख्यालयाला कोणत्या नावाने संबोधले जाते?
प्रश्न
47
‘पवनहंस’ खालीलपैकी काय आहे?
प्रश्न
48
४३२ – ? = ४७
प्रश्न
49
तेंदुपत्ता तोडण्याचे काम कोणत्या ऋतूमध्ये केले जाते?
प्रश्न
50
२०, २४, २८, ३२, …. या पुढील संख्या कोणती?
प्रश्न
51
‘रेला’ हा कशाचा प्रकार आहे?
प्रश्न
52
१४ नोव्हेंबर………….दिन म्हणून परिचयाचा आहे.
प्रश्न
53
‘टायगर वूड’ हे नाव कोणत्या खेळाशी सबंधित आहे?
प्रश्न
54
‘तोंड’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?
प्रश्न
55
गोंडी भाषेत ‘गावातील प्रमुख’ या शब्दाला काय म्हणतात?
प्रश्न
56
माझ्या बायकोच्या भावाचा आजीचा मुलगा माझा कोण आहे?
प्रश्न
57
विकासने १० रु. दराने ५ पेन तसेच २० रुपयांना एक रजिस्टर घेतले, तर त्याला दुकानदारास किती रुपये द्यावे लागतील?
प्रश्न
58
‘जर तर ‘ हे काय आहे?
प्रश्न
59
गोंडी भाषेत ‘मध’ या शब्दाला काय म्हणतात?
प्रश्न
60
भामरागड येथे कोणत्या तीन नद्यांचा संगम आहे?
प्रश्न
61
‘स्तुती’ या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता?
प्रश्न
62
सम्राट या शब्दांचे स्त्रीलिंग रूप कोणते?
प्रश्न
63
खालीलपैकी कोणते सर्वनामाचे प्रकार नाहीत?
प्रश्न
64
८, ५, ७, २, ३ या अंकापासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती?
प्रश्न
65
‘चाळीस’ ला गोंडी भाषेत काय म्हणतात?
प्रश्न
66
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा कोठे घेतली?
प्रश्न
67
राजरप्पी धबधबा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
68
गोंडी भाषेत ‘वांगी’ या शब्दाला काय म्हणतात?
प्रश्न
69
आरमोरी येथील ….उद्योग प्रसिद्ध आहे.
प्रश्न
70
‘ब्राम्हो ‘ समाजाची स्थापना कोणी केली?
प्रश्न
71
गोंडवाना विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे?
प्रश्न
72
गोंडी भाषेत ‘मुलगा’ या शब्दाला काय म्हणतात?
प्रश्न
73
ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
74
आदिवासी भाषेत ‘मारबत’ हा शब्द कशासाठी वापरला जातो?
प्रश्न
75
गडचिरोली जिल्हात डॉ. प्रकाश आमटे यांचे आश्रम कोठे आहे?
प्रश्न
76
मार्कड या ठिकाणी प्राचीन मंदिरात मध्यभागी कशाची मूर्ती आहे?
प्रश्न
77
गोंडी भाषेत ‘कोंबडा’ या शब्दाला काय म्हणतात?
प्रश्न
78
२ लिटर दुधाला ५ रुपये किंमत पडत असल्यास १० लिटर दुधाला किती किंमत पडेल?
प्रश्न
79
५० + ५० – ५० + ५० = ?
प्रश्न
80
गोंडी भाषेत ‘नदी’ या शब्दाला काय म्हणतात?
प्रश्न
81
७, ११, १३, १७, १९, ?
प्रश्न
82
किल्ल्याकरीता प्रसिद्ध असलेले वैरागड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे?
प्रश्न
83
२, ४, ६, ७, ८, १० या संख्येच्या गटात कोणती संख्या बसत नाही?
प्रश्न
84
रोजगार हमी योजना भारतात सर्व प्रथम …….या राज्यात सुरु झाली.
प्रश्न
85
जैतापूर अणुउर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
86
‘सत्तावीस’ ला गोंडी भाषेत काय म्हणतात?
प्रश्न
87
‘श्वास’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
प्रश्न
88
आदिवासी मुंजाल कोणत्या प्राण्यास संबोधतात?
प्रश्न
89
गोंडी भाषेत ‘बटाटा’ या फळभाजीला काय म्हणतात?
प्रश्न
90
७ मीटर = किती किलोमीटर?
प्रश्न
91
९२० चे १० टक्के किती?
प्रश्न
92
“आई वडील” हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?
प्रश्न
93
गडचिरोली जिल्हात तैनात असलेली केंद्रीय अर्थ सैनिक बल कोणते?
प्रश्न
94
दार्जीलिंग हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
95
‘तो’ हे काय आहे?
प्रश्न
96
०.१२५ = ?
प्रश्न
97
१५०० चे १५ टक्के म्हणजे किती?
प्रश्न
98
‘हत्तीपाय रोग’ हा आजार कशामुळे होतो?
प्रश्न
99
गोंडी भाषेत ‘शेळी’ या शब्दाला काय म्हणतात?
प्रश्न
100
गोंडी भाषेत ‘कबुतर’ या शब्दाला काय म्हणतात?

राहुन गेलेल्या बातम्या

x