27 April 2024 4:36 AM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-105

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी वेळ नदीचे उगमस्थान कोणते आहे?
प्रश्न
2
खालीलपैकी साल्हेर या पर्वत शिखराची उंची किती आहे?
प्रश्न
3
भीमा या नदीची एकूण लांबी किती आहे?
प्रश्न
4
तोरणा या पर्वत शिखराची उंची किती आहे?
प्रश्न
5
वैनगंगा या नदीची लांबी किती आहे?
प्रश्न
6
उल्हास या नदीची लांबी किती आहे?
प्रश्न
7
कळसुबाई पर्वत शिखराची उंची खालीलपैकी किती आहे?
प्रश्न
8
खालीलपैकी कोयना नदीची लांबी किती आहे?
प्रश्न
9
महाबळेश्वर या पर्वत शिखराची उंची किती आहे?
प्रश्न
10
पुणे या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते शिखर आहे?
प्रश्न
11
कोयना या नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणते आहे?
प्रश्न
12
वर्धा नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणते आहे?
प्रश्न
13
खालीलपैकी वर्धा या नदीची लांबी किती आहे?
प्रश्न
14
मैकलपर्वत रांगा हे ठिकाण कोणत्या नदीचे उगम स्थान आहे?
प्रश्न
15
उल्हास या नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणते आहे?
प्रश्न
16
अमरकंटक (म.प्र.) हे खालीलपैकी कोणत्या नदीचे उगमस्थान आहे?
प्रश्न
17
इंद्रावती या नदीचे उगमस्थान कोणते आहे?
प्रश्न
18
सप्तशृंगी या पर्वत शिखराची उंची किती आहे?
प्रश्न
19
वैतरणा नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणते आहे?
प्रश्न
20
राजगड या पर्वत शिखराची उंची किती आहे?
प्रश्न
21
नाशिक जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते पर्वत शिखर आहे?
प्रश्न
22
हरिश्चंद्रगड या पर्वत शिखराची उंची किती आहे?
प्रश्न
23
नाणेघाट या पर्वत शिखराची उंची किती आहे?
प्रश्न
24
कृष्णा या नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणते आहे?
प्रश्न
25
सातारा जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते पर्वत शिखर आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x