27 April 2024 5:44 AM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-110

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
कुडानकुलम हे अणूऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
2
खालीलपैकी ‘पारस’ हे औष्णिक प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे?
प्रश्न
3
कर्नाटक राज्यामध्ये खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आहे?
प्रश्न
4
रिहांद हे जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे?
प्रश्न
5
महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आहे?
प्रश्न
6
चंद्रपूर हे औष्णिक प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
7
कानपूर हे औष्णिक प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे?
प्रश्न
8
केरळ या राज्यामध्ये खालीलपैकी कोणता धबधबा आहे?
प्रश्न
9
‘नरहरकाटिका’ हे औष्णिक प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे?
प्रश्न
10
चालकुंडी या नदीवर खालीलपैकी कोणता धबधबा आहे?
प्रश्न
11
उत्तरण हे औष्णिक प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे?
प्रश्न
12
खालीलपैकी ‘तांबे’ या खनिजाचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते?
प्रश्न
13
चुलिया धबधबा कोणत्या नदीवर आहे?
प्रश्न
14
कावेरी नदीवर खालीलपैकी कोणता धबधबा आहे?
प्रश्न
15
खालीलपैकी ‘हिराकुंड जलविद्युत प्रकल्प’ कोणत्या राज्यामध्ये आहे?
प्रश्न
16
खालीलपैकी जोगचा / गिरसप्पा धबधबा कोणत्या नदीवर आहे?
प्रश्न
17
श्रीशैलम जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे?
प्रश्न
18
आंध्रप्रदेश या राज्यामध्ये खालीलपैकी कोणता औष्णिक प्रकल्प आहे?
प्रश्न
19
इंद्रावती नदीवरती खालीलपैकी कोणता धबधबा आहे?
प्रश्न
20
गुजरात येथे खालीलपैकी कोणता औष्णिक प्रकल्प आहे?
प्रश्न
21
नागार्जुनसागर हे जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
प्रश्न
22
भाक्रा नांगल हे जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
प्रश्न
23
नरोरा हे अनुऊर्जा केंद्र कोणत्या राज्यामध्ये आहे?
प्रश्न
24
तालचेर हे औष्णिक प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे?
प्रश्न
25
आंध्रप्रदेश व ओरिसा येथे खालीलपैकी कोणते जलविद्युत प्रकल्प आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x