15 May 2021 7:46 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-126

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी ‘६ जून’ हा दिवस कोणता दिन म्हणून पाळला जातो?
प्रश्न
2
खालीलपैकी ‘संयुक्त राष्ट्र संघटना दिन’ केव्हा आहे?
प्रश्न
3
खालीलपैकी ‘अधांसाठी ध्वज दिन’ केव्हा असतो?
प्रश्न
4
खालील वाक्यातील ‘विधेय पूरक’ कोणते?‘अर्जुनाने माशाला बाण मारिला’
प्रश्न
5
खालीलपैकी ‘जागतिक दूरसंचार दिन’ केव्हा पाळला जातो?
प्रश्न
6
‘जागतिक पाणी दिन’ केव्हा साजरा केला जातो?
प्रश्न
7
पुढीलपैकी ‘टू द लास्ट बुलेट’ हे पुस्तक कोणी लिहिले?
प्रश्न
8
खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.‘श्वास’
प्रश्न
9
खालीलपैकी ‘झेंडूची फुले’ हे पुस्तक कोणी लिहिले?
प्रश्न
10
खालील शब्दाचा ‘विरुध्द अर्थ असलेला शब्द’ पर्यायी उत्तरातील कोणता आहे? “भेद”
प्रश्न
11
खालीलपैकी ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हे पुस्तक कोणी लिहिले?
प्रश्न
12
खालीलपैकी ‘कादंबरी’ हे साहित्य कोणी लिहिले?
प्रश्न
13
खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.‘निरभ्र’
प्रश्न
14
खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.‘ऐहिक’
प्रश्न
15
‘पानिपत’ हे पुस्तक कोणी लिहिले?
प्रश्न
16
पुढीलपैकी जागतिक मलाला दिन केव्हा आहे?
प्रश्न
17
‘तोंड टाकणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता?
प्रश्न
18
भाववाचकनाम – दिलेल्या नामाच्या प्रकारात दिलेल्या चार पर्यायातील शब्दातून ज्या शब्दात नामाचा प्रकार नाही, तो शब्द ओळखा.
प्रश्न
19
‘धूळभेट’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?
प्रश्न
20
‘आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन’ म्हणून कोणता दिन पाळला जातो?
प्रश्न
21
पुढीलपैकी ‘आंतरराष्ट्रीय विधवा दिन’ केव्हा आहे?
प्रश्न
22
दिलेल्या शब्दाचा ध्वनार्थ ओळखा. थंड
प्रश्न
23
‘वि. वा. शिरवाडकर’ यांनी कोणते पुस्तक लिहिले?
प्रश्न
24
‘शिवाजी महाराजांनी जिथे स्वराज्याची शपथ घेतली, ते स्थान अजूनही दाखविण्यात येते’ वरील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
प्रश्न
25
‘जागतिक ग्राहक दिन’ हा दिन कोणत्या दिवशी पाळला जातो?

राहुन गेलेल्या बातम्या

x