27 April 2024 10:50 AM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-131

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी ‘कांदा व लसणाची’ प्रसिध्द बाजारपेठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
2
महाराष्ट्रातील केळीचे उत्पादन घेणारा प्रथम क्रमांकाचा जिल्हा कोणता?
प्रश्न
3
महाराष्ट्रातील प्रसिद्ध ‘तांदळाची बाजारपेठ’ कोठे आहे?
प्रश्न
4
खालीलपैकी मोसंबीची बाजारपेठ कोठे आहे?
प्रश्न
5
श्रीरामपूर येथे सर्वात जास्त कोणत्या फळाचे उत्पादन घेतले जाते?
प्रश्न
6
खालीलपैकी ‘बुलढाणा’ जिल्ह्यामध्ये कोणता तलाव आहे?
प्रश्न
7
डाळिंबाचे उत्पादन घेण्यात प्रथम क्रमांकाचा जिल्हा कोणता?
प्रश्न
8
पुढीलपैकी ‘डाळींबाची बाजारपेठ’ कोठे आहे?
प्रश्न
9
खालीलपैकी महाराष्ट्रातील प्रसिद्ध कापसाची बाजारपेठ कोठे आहे?
प्रश्न
10
पुढीलपैकी ‘ताडोबा’ सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
11
पुढीलपैकी ‘डहाणू’ येथे कशाचे उत्पादन घेतले जाते?
प्रश्न
12
खालीलपैकी ‘प्रवरा’ हि नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?
प्रश्न
13
खालीलपैकी चोखमारा तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
14
खालीलपैकी ‘राजेवाडी’ येथे कशाचे उत्पादन घेतले जाते?
प्रश्न
15
पुढीलपैकी ‘म्हैसमाळ’ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
16
खालीलपैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कशाचे उत्पादन घेतले जाते?
प्रश्न
17
पुढीलपैकी ‘धर्माबाद’ येथे महाराष्ट्रातील कोणती प्रसिध्द बाजारपेठ आहे?
प्रश्न
18
खालीलपैकी नागपूर जिल्ह्यामध्ये कोणते तलाव आहे?
प्रश्न
19
चिक्कू चे उत्पादन घेण्यात प्रथम क्रमांकाचा जिल्हा कोणता?
प्रश्न
20
खालीलपैकी ‘घोडाझारी तलाव’ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
21
खालीलपैकी आंब्याचे उत्पादन घेण्यात प्रथम क्रमांकाचा जिल्हा कोणता?
प्रश्न
22
पुढीलपैकी ‘इंदापूर’ येथे कोणती प्रसिध्द बाजारपेठ आहे?
प्रश्न
23
खालीलपैकी जळगाव येथे कोणती प्रसिध्द बाजारपेठ आहे?
प्रश्न
24
खालीलपैकी ‘मोसंबीचे’ उत्पादन कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त प्रमाणात घेतले जाते?
प्रश्न
25
महाराष्ट्रातील प्रसिद्ध ‘संत्र्याची बाजारपेठ’ कोठे आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x