27 April 2024 5:50 AM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-139

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा जन्म कोठे झाला?
प्रश्न
2
खालीलपैकी मांजरी (रायगड) हे कोणाचे जन्मगाव आहे?
प्रश्न
3
पुढीलपैकी ‘नाना शंकरसेठ’ यांचे जन्मगाव कोणते?
प्रश्न
4
विकासविलसित व केसरीतील एका लेखामुळे गोपाळ गणेश आगरकर यांना किती दिवसांचा तुरुंगवास झाला?
प्रश्न
5
‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हे पुस्तक कोणी लिहिले?
प्रश्न
6
अरुण गांधी यांनी कोणते पुस्तक लिहिले?
प्रश्न
7
पुढीलपैकी ब्राम्होसमाजाचे संस्थापक कोण आहेत?
प्रश्न
8
हिंदू महासभा या संस्थेची स्थापना कोणी केली?
प्रश्न
9
‘महात्मा ज्योतिबा फुले’ यांचा जन्म केव्हा झाला?
प्रश्न
10
खालीलपैकी ‘आचार्य विनोबा भावे’ या समाजसुधारकाचा जन्म केव्हा झाला?
प्रश्न
11
दादोबा पांडुरंग यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली?
प्रश्न
12
खालीलपैकी विधवा विवाहउत्तेजक मंडळाची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
13
पुढीलपैकी ‘गीतांजली’ हे पुस्तक कोणी लिहिले?
प्रश्न
14
फारवर्ड ब्लॉक या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली?
प्रश्न
15
‘दादासाहेब फाळके’ यांचे जन्म कोणत्या जिल्ह्यातील आहे?
प्रश्न
16
ईस्ट इंडिया असोसिएशन या संस्थेचे संस्थापक कोण?
प्रश्न
17
‘महात्मा ज्योतिबा फुले’ यांचा मृत्यू केव्हा झाला?
प्रश्न
18
न्या. रानडे यांचे जन्मगाव कोणते आहे?
प्रश्न
19
पुढीलपैकी ‘राजीव’ हा पुस्तक कोणी लिहिला?
प्रश्न
20
खालीलपैकी ‘विष्णूशास्त्री पंडित’ यांचा मृत्यू केव्हा झाला?
प्रश्न
21
विष्णूबुवा ब्रम्हचारी यांचा जन्म केव्हा झाला?
प्रश्न
22
खालीलपैकी ‘पंडिता रमाबाई’ यांचे जन्म कोठे झाले?
प्रश्न
23
इंदिरा गांधी यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले?
प्रश्न
24
‘कृष्णशास्त्री चिपळूणकर’ यांचा मृत्यू केव्हा झाला?
प्रश्न
25
गुन्नार मिर्दाल यांनी कोणते पुस्तक लिहिले?

राहुन गेलेल्या बातम्या

x